lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

तानाजी पोवार

राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त

घरफोडीतील पावणेतेरा ग्रॅम सोन्याचे दागिने व २० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत.  ...

दुर्देवी! गायीने तुडवल्याने शेतकरी ठार, जनावरांच्या गोठ्यात घडला प्रकार; कोल्हापुरातील परितेमधील घटना - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुर्देवी! गायीने तुडवल्याने शेतकरी ठार, जनावरांच्या गोठ्यात घडला प्रकार; कोल्हापुरातील परितेमधील घटना

अचानक गाय उधळली. गायीचा धक्का लागल्याने कारंडे हे जमीनीवर पडले, गायीने त्यांना पायाखाली अक्षरशा तुडवले. ...

राजेश क्षीरसागरांकडून ठार मारण्याची धमकी, रवी इंगवलेंची कारवाईची मागणी; पोलीस स्टेशनवर काढला मोर्चा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजेश क्षीरसागरांकडून ठार मारण्याची धमकी, रवी इंगवलेंची कारवाईची मागणी; पोलीस स्टेशनवर काढला मोर्चा

राजेश क्षीरसागर यांच्यावर गद्दार म्हणून टीका होत असल्याने ते वैफल्यग्रस्त बनलेत, त्यामुळे ते सहकार्यासह मला व शिवसैनिकांना ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. ...

आळंदी ट्रस्टच्या नावाखाली खोट्या धनादेशाद्वारे ३५ हजाराचा ड्रायफ्रुड खरेदी, फसवणुकीचा तिघांवर गुन्हा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आळंदी ट्रस्टच्या नावाखाली खोट्या धनादेशाद्वारे ३५ हजाराचा ड्रायफ्रुड खरेदी, फसवणुकीचा तिघांवर गुन्हा

कोल्हापूर : आपण आळंदी ट्रस्टच्या व्यक्ती असून भविष्यात ट्रस्टसाठी मोठ्या रकमेचा ड्रायफ्रूड माल खरेदी करण्याचे अमिष दाखवून खात्यावर पैसे ... ...

कोल्हापूर: दरोडे, जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; तिघे गजाआड, एक पसार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: दरोडे, जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; तिघे गजाआड, एक पसार

गुजरी परिसरात मोपेडच्या डिक्कीतील ४० हजार रुपयांची चांदी लुटल्याचे निष्पन्न झाले. ...

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्याची आत्महत्या, कापडी पट्टीने घेतला गळफास - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्याची आत्महत्या, कापडी पट्टीने घेतला गळफास

गंभीर गुन्ह्यांतील कैद्याने आत्महत्या केल्याने कळंबा कारागृह प्रशासन हादरले ...

तंबाखू दिली नाही म्हणून दगडाने ठेचून निर्घृण खून, घरगुती गणेश विसर्जनादिवशीच कोल्हापुरात उडाली खळबळ - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तंबाखू दिली नाही म्हणून दगडाने ठेचून निर्घृण खून, घरगुती गणेश विसर्जनादिवशीच कोल्हापुरात उडाली खळबळ

आज, घरगुती गणेश विसर्जनासाठी नागरिक घराबाहेर पडत असतानाच सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह रस्त्याकडेला आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ...

कोल्हापूर: गणेशोत्सवातील महाप्रसादावेळी गोळीबार, हाणामारीत पाचजण जखमी, १० जण अटकेत - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: गणेशोत्सवातील महाप्रसादावेळी गोळीबार, हाणामारीत पाचजण जखमी, १० जण अटकेत

गोळीबार झाल्याने गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...