प्रो लीगने कबड्डी घराघरात पोहोचवली.. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना या लीगने आपलंसं केलं. मात्र या यशासोबत अनेक वादही झाले आणि कबड्डी संघटनांमध्ये फुटीचे बीज रोवले गेले. ...
आला मान खाली घालून, गेलेला कबड्डीपटू बनायला... हे टोमणे, अपयशावर हसणारे चेहरे आजही आठवतात. याच नकारात्मक वागणुकीमुळेच लढण्याचे बळ दिले आणि आज तो एक उत्तम कबड्डीपटू झाला आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा मायभूमीत पराक्रम गाजवला. वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटीतही धूळ चारत 'विराट'सेनेने ऑस्ट्रेलियाला धोक्याचा इशाराच दिला आहे. ...
Pro Kabaddi League 2018: स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते. जिद्दीच्या जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडवण्याची ताकद असते... ...
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. खेलरत्न विराट कोहली वगळता. त्याला कारणच तस आहे... ...
क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा यंदाचा द्रोणाचार्य पुरस्कार लोबो यांना जाहीर झालेला आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि भारतीय हॉकी क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागले. ...