लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध उघडे

सुमेध राधा भागवतराव उघडे हे lokmat.com मध्ये 'ऑनलाइन कंटेंट'साठी 'सीनियर एक्सिक्युटिव्ह' आहेत. सन २०१६ पासून ते पत्रकारितेत असून 'लोकमत. कॉम' या डिजिटल माध्यमात सन २०१८ पासून काम करत आहेत. त्याआधी लोकमत समूहाच्या प्रिंट माध्यमात त्यांनी काम केलं आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या बातम्या रिअल टाइम कव्हर करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. 'असर' या संस्थेच्या देशव्याप्ती शैक्षणिक सर्वेक्षणात आणि वॉटरशेडच्या कृषी विषयक राज्यव्यापी सर्वेक्षणात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमात पदवी घेतली आहे.
Read more
गरजूंना मोफत लसीसाठी पाठपुरावा; काही अडचण आली तर राज्य सरकार सक्षम - राजेश टोपे - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गरजूंना मोफत लसीसाठी पाठपुरावा; काही अडचण आली तर राज्य सरकार सक्षम - राजेश टोपे

दारिद्र्य रेषेखालील गरजूंना मोफत लस मिळावी अशी इच्छा असून, त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे ...

सत्ता आहे तर 'संभाजीनगर' करून टाका; हिंदू-मुस्लीम दरी निर्माण करण्याची गरज नाही : विनायक मेटे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्ता आहे तर 'संभाजीनगर' करून टाका; हिंदू-मुस्लीम दरी निर्माण करण्याची गरज नाही : विनायक मेटे

Aurangabad rename आगामी काळात शिवसंग्राम पक्ष मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम व ब्राह्मण आरक्षणाची लढाई लढणार ...

'मी बनावट नव्हे हाडाचा शेतकरी '; शेतकरी आंदोलन प्रश्नांवर रावसाहेब दानवेंनी पळ काढला  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मी बनावट नव्हे हाडाचा शेतकरी '; शेतकरी आंदोलन प्रश्नांवर रावसाहेब दानवेंनी पळ काढला 

Farmer Agitation at Delhi, Raosaheb Danve News माध्यमांमध्ये माझ्या विधानाचा विपर्यास झाला. ...

रावसाहेब दानवे म्हणजे मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रावसाहेब दानवे म्हणजे मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड

Agitation Against Raosaheb Danve in Aurangabad आंदोलन सुरु असताना कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांनी नेमकी अडचण काय आहे हे जाणून घेऊन सरकार आणि आंदोलकांमधील दुआ म्हणून काम करावे. ...

धक्कादायक ! गावकऱ्याच्या छळामुळे पोलीस पाटील महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, आपबितीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक ! गावकऱ्याच्या छळामुळे पोलीस पाटील महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, आपबितीचा व्हिडीओ व्हायरल

पोलीस पाटील यांचा आपबिती कथन करणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ...

मतमोजणी मॅनेज होती; मराठवाडा पदवीधरच्या मतमोजणी प्रक्रियेवर भाजपचा आक्षेप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतमोजणी मॅनेज होती; मराठवाडा पदवीधरच्या मतमोजणी प्रक्रियेवर भाजपचा आक्षेप

प्रस्थापित पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक विभागीय अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून मतमोजणी केली आहे. ...

छगन भुजबळांवर टीका केल्याने वड्डेटीवारांच्या ओबीसी मेळाव्यात समता परिषदेचा गोंधळ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छगन भुजबळांवर टीका केल्याने वड्डेटीवारांच्या ओबीसी मेळाव्यात समता परिषदेचा गोंधळ

समता परिषदेच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांनी स्टेजच्या समोर जमा होऊन भुजबळ यांनी काय पाप केले ? याचा जाब विचारला. ...

सुशिक्षितांचे बेजबाबदार वर्तन; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तब्बल २३ हजार मते ठरली बाद - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुशिक्षितांचे बेजबाबदार वर्तन; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तब्बल २३ हजार मते ठरली बाद

Marathwada Graduate Constituency Election : मतपत्रिकेवर चुकीचा पसंती क्रम, सह्या, खुणा, मजकूर, घोषणा लिहिलेला आढळून आल्याने मतदान बाद ठरविण्यात आले  ...