लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध उघडे

सुमेध राधा भागवतराव उघडे हे lokmat.com मध्ये 'ऑनलाइन कंटेंट'साठी 'सीनियर एक्सिक्युटिव्ह' आहेत. सन २०१६ पासून ते पत्रकारितेत असून 'लोकमत. कॉम' या डिजिटल माध्यमात सन २०१८ पासून काम करत आहेत. त्याआधी लोकमत समूहाच्या प्रिंट माध्यमात त्यांनी काम केलं आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या बातम्या रिअल टाइम कव्हर करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. 'असर' या संस्थेच्या देशव्याप्ती शैक्षणिक सर्वेक्षणात आणि वॉटरशेडच्या कृषी विषयक राज्यव्यापी सर्वेक्षणात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमात पदवी घेतली आहे.
Read more
...तर माझ्या मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असेल; संतप्त एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा इशारा, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर माझ्या मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असेल; संतप्त एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा इशारा, व्हिडिओ व्हायरल

ST employee's suicide warning to State Government पांचाळ किरण अनिरुद्ध असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते औरंगाबाद येथील सिडको बस स्थानकामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. ...

पाकला झुकवले, भूमाफियांनी हरवले; १७ वर्षानंतर औरंगाबादमध्ये परतलेल्या महिलेचा प्लॉट हडप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाकला झुकवले, भूमाफियांनी हरवले; १७ वर्षानंतर औरंगाबादमध्ये परतलेल्या महिलेचा प्लॉट हडप

पासपोर्ट हरवल्यामुळे पाकिस्तानच्या जेलमध्ये तब्बल १७ वर्षे राहिलेल्या हसीनाबीबी ऊर्फ सहजाली ऊर्फ हसीना शेख अब्दुल करीम (वय ५०, रा. रशीदपुरा) यांना सिटीचौक पोलिसांच्या अहवालानंतर नुकतेच मायदेशी परतता आले. ...

धक्कादायक ! वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून विष घेतलेल्या ग्रामसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून विष घेतलेल्या ग्रामसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोमवारी मतमोजणी प्रक्रियेच्या दिवशी निवडणूक कामात असताना शिंदे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा वरिष्ठांनी लावला होता. ...

Maharashtra Gram Panchayat Election Results: वंचितने दिला 'फॉरेन रिटर्न' डॉक्टरेट उमेदवार; मतदारांनी अख्ख्या पॅनलला दिले भरघोस मतदान - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Maharashtra Gram Panchayat Election Results: वंचितने दिला 'फॉरेन रिटर्न' डॉक्टरेट उमेदवार; मतदारांनी अख्ख्या पॅनलला दिले भरघोस मतदान

हिंगोली तालुक्यातील दिग्रसवाणी ग्रामपंचायत निवडणूकीत वंचितच्या पॅनलने नऊ पैकी आठ ठिकाणी दणदणीत विजय प्राप्त केला.  ...

Maharashtra Gram Panchayat Election Results : महाविकास आघाडी या ग्रामपंचायतीसाठी आपसात भिडली; बहुमतापासून तीनही पक्ष दूर  - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Gram Panchayat Election Results : महाविकास आघाडी या ग्रामपंचायतीसाठी आपसात भिडली; बहुमतापासून तीनही पक्ष दूर 

Maharashtra Gram Panchayat Election Results : तालुक्यातील उमरा या ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी मतदान घेण्यात आले. ...

Gram Panchayat Result : धनंजय मुंडेंवरील आरोपांचा मतदानावर परिणाम नाही; परळीतील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Gram Panchayat Result : धनंजय मुंडेंवरील आरोपांचा मतदानावर परिणाम नाही; परळीतील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

Maharashtra Gram Panchayat Result : सात ग्रामपंचायती पैक्की २ ग्रामपंचायत बिनविरोध राखण्यात यश ...

दबंग अधिकारी केंद्रेकरांचा साधेपणा; पत्नीसह बाजार करतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दबंग अधिकारी केंद्रेकरांचा साधेपणा; पत्नीसह बाजार करतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल

शेतकरी कुटुंबातील केंद्रकर यांच्या याच स्वभावाचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे. ...

लवकरच महाविकास आघाडी 'संभाजीनगर'वर शिक्कामोर्तब करणार : सुभाष देसाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लवकरच महाविकास आघाडी 'संभाजीनगर'वर शिक्कामोर्तब करणार : सुभाष देसाई

Aurangabad Rename शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करून टाकले आहे. ...