लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध उघडे

सुमेध राधा भागवतराव उघडे हे lokmat.com मध्ये 'ऑनलाइन कंटेंट'साठी 'सीनियर एक्सिक्युटिव्ह' आहेत. सन २०१६ पासून ते पत्रकारितेत असून 'लोकमत. कॉम' या डिजिटल माध्यमात सन २०१८ पासून काम करत आहेत. त्याआधी लोकमत समूहाच्या प्रिंट माध्यमात त्यांनी काम केलं आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या बातम्या रिअल टाइम कव्हर करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. 'असर' या संस्थेच्या देशव्याप्ती शैक्षणिक सर्वेक्षणात आणि वॉटरशेडच्या कृषी विषयक राज्यव्यापी सर्वेक्षणात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमात पदवी घेतली आहे.
Read more
मोठी बातमी ! गळती होत असलेल्या टँकरमधून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी ! गळती होत असलेल्या टँकरमधून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू 

सुरक्षेची उपाययोजना म्हणून १ किलोमीटर परिसरातील घरे आणि आस्थापना रिकामे करण्यात आली आहेत. ...

टँकरमधून गॅस गळतीनंतर सिडको उड्डाणपूल परिसरात इर्मजन्सी; घरे, दुकाने रिकामे केली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टँकरमधून गॅस गळतीनंतर सिडको उड्डाणपूल परिसरात इर्मजन्सी; घरे, दुकाने रिकामे केली

पोलिसांकडून परिसरात गॅस न पेटवण्यासाठी अनाउन्समेंट करण्यात आली आहे ...

Video: छत्रपती संभाजीनगरात अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती; परिसरातील रस्ते, लाईट बंद - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: छत्रपती संभाजीनगरात अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती; परिसरातील रस्ते, लाईट बंद

पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान झाला अपघात ...

फेलोशिप पात्रता परीक्षेचा पेपर फुटला; छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फेलोशिप पात्रता परीक्षेचा पेपर फुटला; छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन

विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वेळा पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याची समोर आले आहे. यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर संशोधक विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

लोककल्याणकारी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय संविधानावर ठसा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोककल्याणकारी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय संविधानावर ठसा

संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत वादविवादातून अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देण्यात आला आहे ...

'बाबा कुठे आहात?'; वडिलांच्या शोधार्थ दोन भावंडांचा दुचाकीवरून ४ हजार किमीचा प्रवास - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बाबा कुठे आहात?'; वडिलांच्या शोधार्थ दोन भावंडांचा दुचाकीवरून ४ हजार किमीचा प्रवास

वडिलांच्या शोध मोहिमेवर असलेल्या भावंडानी हरवलेल्या इतर तिघांची त्यांच्या नातेवाईकांसोबत भेट करून दिली आहे ...

भाजपला जमलं नाही ते शिक्षक संघाने करून दाखवलं; कोण आहेत सूर्यकांत विश्वासराव ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपला जमलं नाही ते शिक्षक संघाने करून दाखवलं; कोण आहेत सूर्यकांत विश्वासराव ?

सूर्यकांत विश्वासराव यांच्या झंझावातामुळं भाजपचे उमेदवार थेट तिसऱ्या स्थानी ...

२५ हजार३८६ मतांचा कोटा ठरला; काळेंची आघाडी, विश्वासरावांची मुसंडी तर भाजप तिसऱ्यास्थानी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२५ हजार३८६ मतांचा कोटा ठरला; काळेंची आघाडी, विश्वासरावांची मुसंडी तर भाजप तिसऱ्यास्थानी

पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी पहिल्या पसंतीच्या जोरावर २० हजार ८७ मते घेत आघाडी घेतली आहे. ...