लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

Samsung च्या अनेक फोन्सचा डिस्प्ले अचानक बिघडू लागला; कंपनीनं मागितले 15000 रुपये - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या अनेक फोन्सचा डिस्प्ले अचानक बिघडू लागला; कंपनीनं मागितले 15000 रुपये

Samsung Galaxy S20+ स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या रेषा दिसू लागल्या आहेत, अशी तक्रार अनेक युजर्सनी सोशल मीडियावर केली आहे.   ...

ठरलं! रेडमीला अजून एक झटका देण्याची Realme ची तयारी, 20 एप्रिलला नव्या Smartphone चा लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ठरलं! रेडमीला अजून एक झटका देण्याची Realme ची तयारी, 20 एप्रिलला नव्या Smartphone चा लाँच 

Realme आपले तीन नवीन स्मार्टफोन Realme Q5 सीरिज सादर करू शकते. आता यातील Realme Q5 Pro स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली आहे.   ...

किंमत आहे किफायतशीर, 5G प्रोसेसरसह आला Oppo चा दमदार Smartphone   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किंमत आहे किफायतशीर, 5G प्रोसेसरसह आला Oppo चा दमदार Smartphone  

Oppo A57 स्मार्टफोन 8GB RAM, Mediatek Dimensity 810 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे.   ...

मोबाईल नेटवर्कविना करता येणार इमर्जन्सी कॉल; Apple Watch मध्ये येणार जीव वाचवणारं फीचर - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल नेटवर्कविना करता येणार इमर्जन्सी कॉल; Apple Watch मध्ये येणार जीव वाचवणारं फीचर

Apple Watch मध्ये लवकरच सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये वॉचवरूनच टेक्स्ट आणि SOS कॉल करता येईल. ...

Apple Days Sale: अ‍ॅप्पल प्रेमींसाठी ‘अच्छे दिन’; iPhone 13, मॅक बुक एयरसह ‘या’ प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple Days Sale: अ‍ॅप्पल प्रेमींसाठी ‘अच्छे दिन’; iPhone 13, मॅक बुक एयरसह ‘या’ प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट

Apple Days Sale मध्ये आयफोन 13 सीरीज, अ‍ॅप्पल वॉच सीरीज 7, आयपॅड एयर, MacBook Pro, AirPods Pro कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. ...

एक तासात 10 कोटींचा माल संपला; स्वस्तात फ्लॅगशिप फिचर देण्याचा Realme GT 2 Pro ला फायदा  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक तासात 10 कोटींचा माल संपला; स्वस्तात फ्लॅगशिप फिचर देण्याचा Realme GT 2 Pro ला फायदा 

Realme GT 2 Pro स्मार्टफोनच्या पहिला सेलला चांगलं यश मिळालं आहे. फ्लॅगशिप किलर स्पेक्ससह पदार्पण करण्याचा स्मार्टफोनला फायदा झाला आहे. ...

आयफोनला तोड देणाऱ्या अँड्रॉइड फोन्सच्या कॅमेऱ्यांची माहिती लीक; असा असेल Google Pixel 7 स्मार्टफोन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनला तोड देणाऱ्या अँड्रॉइड फोन्सच्या कॅमेऱ्यांची माहिती लीक; असा असेल Google Pixel 7 स्मार्टफोन 

Google Pixel 7 सीरिजच्या कॅमेरा स्पेक्सची माहिती समोर आली आहे.   ...

8999 रुपयांमध्ये 5,000mAh ची बॅटरी असलेला नवाकोरा Infinix HOT 11 2022 स्मार्टफोन लाँच   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8999 रुपयांमध्ये 5,000mAh ची बॅटरी असलेला नवाकोरा Infinix HOT 11 2022 स्मार्टफोन लाँच  

Infinix HOT 11 2022 भारतात 4GB RAM, 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि Android 11 सह आला आहे.   ...