सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले... भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो... पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय मुंबई - विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबई पोलिस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार... पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू "पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल... मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं? झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा... पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का? कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
Tecno Pova 3 चे स्पेसिफिकेशन लाँच होण्याआधीच लीक झाले आहेत. यात 7000mAh बॅटरीसह भन्नाट फीचर्स मिळणार आहेत. ... iQOO Neo 6 SE स्मार्टफोन 12GB RAM, अँड्रॉइड 12, 120Hz रिफ्रेश रेट आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. ... OnePlus Nord 2T स्मार्टफोन कोणताही गाजावाजा न करता कंपनीनं युरोपात सादर केला आहे. यात 8GB रॅम आणि 80W फास्ट चार्जिंग मिळते. ... 44MP Selfie Camera, 50MP Rear Camera, 8GB RAMआणि मीडियाटेक डिमेन्सिटी 810 प्रोसेसर असलेला विवोचा दमदार फोन 5,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. ... WhatsApp वर अनेक नवीन फीचर्स रोल आउट करण्यात आले आहेत. आता लोकप्रिय मेसेजिंग अॅपचा वापर करून 2GB पर्यंतची फाईल सहज पाठवता येईल. ... Google च्या मालकीच्या Fitbit या स्मार्टवॉच कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कंपनीच्या विरोधात दोन ग्राहकांनी तक्रार केली आहे. ... Xiaomi Redmi Note 11T Pro लाँच होणार असल्याची माहिती खुद्द कंपनीनं दिली आहे. हा डिवाइस बजेटमध्ये शानदार स्पेसिफिकेशन्स देऊ शकतो. ... 2022 मध्ये लो बजेट कॅटेगरीमध्ये Samsung Galaxy A04 आणि Galaxy A13s नावाचे दोन फोन्स सादर केले जाऊ शकतात. ...