लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

12GB रॅमसह भन्नाट Vivo S15 Pro आणि Vivo S15 स्मार्टफोन लाँच, फीचर्स पाहून होईल विकत घेण्याचा मोह  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅमसह भन्नाट Vivo S15 Pro आणि Vivo S15 स्मार्टफोन लाँच, फीचर्स पाहून होईल विकत घेण्याचा मोह 

Vivo S15 Pro आणि Vivo S15 बाजारात आले आहेत. कंपनीनं हे फोन्स मिड प्रीमियम सेगमेंटमध्ये सादर केले आहेत.   ...

पडला तरी फुटणार नाही व पाण्यात देखील सुस्साट चालणार; 6000mAh ची बॅटरीसह हटके थर्मल आणि नाईट व्हिजन कॅमेरा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पडला तरी फुटणार नाही व पाण्यात देखील सुस्साट चालणार; 6000mAh ची बॅटरीसह हटके थर्मल आणि नाईट व्हिजन कॅमेरा

DOOGEE S98 Pro स्मार्टफोन 6000mAh ची बॅटरी आणि 33W अल्ट्रा फास्ट चार्जसह बाजारात आला आहे.   ...

पुढील महिन्यात येणार Realme चा दमदार स्मार्टफोन; फास्ट चार्जिंगसह मिळणार 64MP कॅमेरा   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील महिन्यात येणार Realme चा दमदार स्मार्टफोन; फास्ट चार्जिंगसह मिळणार 64MP कॅमेरा  

Realme GT Neo 3T स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो, ज्यात 12GB RAM, 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी मिळू शकतो.   ...

शानदार ऑफरचा शेवटचा दिवस; भरघोस डिस्काउंटसह विकत घ्या Realme GT 2 Pro  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार ऑफरचा शेवटचा दिवस; भरघोस डिस्काउंटसह विकत घ्या Realme GT 2 Pro 

Realme GT 2 Pro स्मार्टफोन 50MP कॅमेरा, 12GB RAM, 5000mAh ची बॅटरी आणि 32MP सेल्फी कॅमेरा सेन्सरसह लाँच झाला आहे.   ...

अँड्रॉइडची बोलती बंद करण्यासाठी येतोय iPhone 14; लाँच डेट झाली लीक, या दिवशी येणार बाजारात   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइडची बोलती बंद करण्यासाठी येतोय iPhone 14; लाँच डेट झाली लीक, या दिवशी येणार बाजारात  

आयफोन 14 सीरिजची लाँच डेट ऑनलाईन लीक झाली आहे. या सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max मॉडेल्स येऊ शकतात.   ...

Call Recording: तुमचा कॉल देखील गुपचूप रेकॉर्ड केला जात नाही ना? असं जाणून घ्या - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Call Recording: तुमचा कॉल देखील गुपचूप रेकॉर्ड केला जात नाही ना? असं जाणून घ्या

Call Recording Feature: आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे की नाही हे सांगता येईल. ...

क्वालकॉमच्या दमदार 5G प्रोसेसरसह Moto G52j स्मार्टफोन लाँच; किफायतशीर किंमतीत घालणार बाजारात धुमाकूळ - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :क्वालकॉमच्या दमदार 5G प्रोसेसरसह Moto G52j स्मार्टफोन लाँच; किफायतशीर किंमतीत घालणार बाजारात धुमाकूळ

Moto G52j स्मार्टफोन स्मार्टफोन क्वालकॉमच्या Snapdragon 695 प्रोसेसरसह सादर केला गेला आहे. ...

एक दोन नव्हे तर 7 कॅमेरे, 200MP चा मेन; राक्षसी स्पेसिफिकेशन्ससह येणार Xiaomi चा ‘एक नंबर’ स्मार्टफोन   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक दोन नव्हे तर 7 कॅमेरे, 200MP चा मेन; राक्षसी स्पेसिफिकेशन्ससह येणार Xiaomi चा ‘एक नंबर’ स्मार्टफोन  

Xiaomi 12 Ultra स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. हा फोन 7 कॅमेरा सेन्सरसह बाजारात येऊ यातील मुख्य कॅमेरा 200MP चा सेन्सर मिळू शकतो.   ...