नाशिक मुक्कामी तळ ठोकून होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांची ही पहिलीच भेट असल्याने त्यांच्यासोबत भल्या पहाटे शपथविधी सोहळ्यासाठी हजर असलेल्या व नंतर परत माघारी फिरलेल्या नाशिकमधील राष्टवादीच्या आमदारांना हर्षाेल्हास होणे ...
मांजरपाडा प्रकल्पाची खरी संकल्पना हिरे कुटुंबीयांची असल्याची व नंतर हा प्रकल्प छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्ष पळविल्याची केलेली लाडीक तक्रार पाहता, राजकीय घराण्यांमधील चढाओढ लक्षात यावी. ...
हैदराबाद येथील पशुवैद्यकीय महिला डॉक्टरचे अपहरण व बलात्कारानंतरच्या निघृण हत्येने संपूर्ण देश आजही शोकमग्न व तितकाच संतप्त आहे. महिला, तरुणींच्या असाहय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्या शरीराचे लचके तोडणाऱ्यांना फाशी देण्याची होणारी सार्वत्रिक मागणी कायद ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या ताब्यात येऊन अंगावरील गुलाल झटकत नाही तोच विषय समित्यांच्या वाटपावरून महाविकास आघाडीत खटके उडाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांना शहरातील एका हॉटेलमध्ये ठ ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री दादा भुसे, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी हे रात्री उशिरा नाशकात दाखल झाले तर राष्टवादीच्या वतीने बुधवारी छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, कोंडाजी मामा आव्हाड, पंढरीनाथ थोरे ...
Metro Project : गेल्या पाच वर्षांपासून सत्तेपासून दूर गेलेल्या छगन भुजबळ यांना शासकीय अधिका-यांच्या वर्तणुकीचा चांगलाच अनुभव आला असून, मतदारसंघातील कामे असो वा सर्वसामान्यांच्या कामांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करताना अधिका-यांच्या उदासीनतेचे प्रदर्शन ...
‘मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे ही लढाई लढणारे जे पाचरत्ने होती, त्यातील आचार्य अत्रे व त्यांचे वृत्तपत्र ‘मराठा’ या दोघांची भूमिका ‘संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे’ अशी आवर्जून मागणी होती. तशीच मागणी किंबहुना घोषणा राज्याच्या विधानसभा निवडणुक ...
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मंत्रालयातील एकवटली जाणारी मंत्र्यांची व सनदी अधिकाºयांचे अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला तर सुधाकरराव नाईक यांनी मंत्रिपातळीवर असलेल्या सुमारे शंभरहून अधिक अधिकार जिल्हा परिषदा व पंचायत ...