यावेळी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचू शकतो,असे आपल्याला वाटते. कारण पोस्टल मतदानावर आपल्याला शंका आहे, असे ट्रम्प यांनी म्हणाले आहे. ...
आता गुगल मॅप आपल्या युझर्ससाठी एक विशेष फिचर अॅड करत आहे. या फिचरच्या मदतीने आपल्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती युझर्सना मिळवता येणार आहे. ...
एअरटेलचे शेअर्स बुधवारी 10 टक्क्यांपर्यंत घसरले. शेअर्सनी 423.95 रुपयांच्या खालच्या स्तरालाही स्पर्ष केला होता. तर, व्यवहाराच्या अखेरीस 8.81 टक्क्यांच्या घसरणीची नोंद करण्यात आली. याच वेळी व्होडा-आयडियाच्या शेअर्समध्ये 14.05 टक्क्यांची घसरण पाहायला म ...
मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने भरीव निधीची तरतूद केली आहे. यानंतर आता ओबीसी समाजालाही लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा यासाठी ओबीसी नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार. ...