lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

शिवराज यादव

ऑनलाइन डिपार्टमध्ये वरिष्ठ उप-संपादक म्हणून काम करत आहे
Read more
बाळाचे दात पाळण्यात ! सात दातांसहित जन्मलं बाळ, जगातील कदातिच पहिलंच - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळाचे दात पाळण्यात ! सात दातांसहित जन्मलं बाळ, जगातील कदातिच पहिलंच

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं, पण इथे चक्क बाळाचे दात पाळण्यात दिसत होते ...

हिंदू धर्मामुळे भारतात कट्टर इस्लाम फोफावला नाही, चिनी मीडियाकडून हिंदू धर्माचं कौतुक - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिंदू धर्मामुळे भारतात कट्टर इस्लाम फोफावला नाही, चिनी मीडियाकडून हिंदू धर्माचं कौतुक

डोकलाम वादाला पुर्णविराम मिळाल्यानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-याआधी चीनी मीडियाने मवाळ भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. ...

राम रहीमने केलं होतं पूर्ण प्लानिंग, समर्थकांना भडकवण्यासाठी लाल बॅगने करणार होता इशारा  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहीमने केलं होतं पूर्ण प्लानिंग, समर्थकांना भडकवण्यासाठी लाल बॅगने करणार होता इशारा 

बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सोदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला सीबीआय विशेष न्यायालयातून पळवून नेण्याचा कट आखला गेला होता. एकूण सातजणांनी मिळून राम रहीमला पळवून नेण्याचा कट आखला होता ...

डबेवाल्यांची सेवा आजही बंद, पावसाचा फटका बसल्याने डबेवाल्यांनी लोकल ट्रेनमध्येच काढली रात्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डबेवाल्यांची सेवा आजही बंद, पावसाचा फटका बसल्याने डबेवाल्यांनी लोकल ट्रेनमध्येच काढली रात्र

दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून धावणा-या मुंबईकराचं पोट भरण्याचं काम करणा-या डबेवाल्यांना संपुर्ण रात्र लोकल ट्रेनमध्येच घालवावी लागली. त्यामुळे आज डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे. ...

श्रीलंकेतील प्रेक्षकांनी केली 1996 च्या वर्ल्ड कपमधील घटनेची पुनरावृत्ती, पराभव दिसताच केली हुल्लडबाजी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेतील प्रेक्षकांनी केली 1996 च्या वर्ल्ड कपमधील घटनेची पुनरावृत्ती, पराभव दिसताच केली हुल्लडबाजी

1996 वर्ल्ड कपच्या सेमी फायनल सामन्यात भारत पराभवाच्या जवळ पोहोचल्यानंतर कोलकातामधील प्रेक्षकांनी मैदानातील स्टॅण्डला आग लावून दिली होती. तसेच बाटल्याही फेकल्या होत्या. ...

आर्थर रोडच्या श्री गणेश बालमित्र मंडळाने उभारला शंभू राजेंचा गोपनीय इतिहास - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थर रोडच्या श्री गणेश बालमित्र मंडळाने उभारला शंभू राजेंचा गोपनीय इतिहास

छत्रपतींच्या अखंड प्रवासाचा गोपनीय ठरलेला इतिहास ‘श्री गणेश बालमित्र मंडळ‘ यांनी आपल्या ‘छावा‘ या चलचित्र देखाव्यातून मांडला आहे.  ...

घटस्फोट घेण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीसाठी गायलं गाणं, कोर्टाच्या पायरीवर पुन्हा पटवलं - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घटस्फोट घेण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीसाठी गायलं गाणं, कोर्टाच्या पायरीवर पुन्हा पटवलं

अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असतो. एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरुन पती-पत्नीमध्ये सुरु झालेलं भांडण घटस्फोटापर्यंत कधी जाऊन पोहोचतं हे त्यांच त्यांनाच कळत नाही. ...

घटस्फोट घेण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीसाठी गायलं गाणं, कोर्टाच्या पायरीवर पुन्हा पटवलं - Marathi News | | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :घटस्फोट घेण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीसाठी गायलं गाणं, कोर्टाच्या पायरीवर पुन्हा पटवलं