lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

शिवराज यादव

ऑनलाइन डिपार्टमध्ये वरिष्ठ उप-संपादक म्हणून काम करत आहे
Read more
ज्वालामुखी शांत करण्यासाठी हिंदू करत आहेत यज्ञ आणि पूजा, लाखो लोकांचं घर सोडून पलायन  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्वालामुखी शांत करण्यासाठी हिंदू करत आहेत यज्ञ आणि पूजा, लाखो लोकांचं घर सोडून पलायन 

ज्वालामुखी फुटेल या भीतीने आतापर्यंत सव्वा लाख लोकांनी घर सोडून दुस-या ठिकाणी बस्तान हलवलं आहे. मात्र अनेकजण अद्यापही ज्वालामुखी शांत होऊन परिस्थिती पुर्वपदावर येईल असा विश्वास असल्याने तेथेच थांबले आहेत.  ...

आमच्याकडे गर्दी बघून होतो निर्णय, राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय न्यायव्यवस्थेचं कौतुक - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्याकडे गर्दी बघून होतो निर्णय, राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय न्यायव्यवस्थेचं कौतुक

न्यायालयाने राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानी मीडियाने भारतीय न्यायव्यवस्थेचं प्रचंड कौतुक केलं आहे. सर्व न्यूज चॅनेल्सवर निर्णयाचं विश्लेषण होत आहे.  ...

घरवापसी ! इस्लाम धर्म स्विकारलेल्या तरुणीचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश,  भयानक अनुभव केला शेअर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरवापसी ! इस्लाम धर्म स्विकारलेल्या तरुणीचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश,  भयानक अनुभव केला शेअर

हिंदू धर्मातून इस्लाम धर्मात प्रवेश केल्यानंतर अथिराने घरवापसी करत पुन्हा एकदा हिंदू धर्म स्विकारला आहे. तीन महिन्यात अथिराची घरवापसी झाली आहे. जुलै महिन्यात अथिराने इस्लाम धर्म स्विकारला होता. यासाठी तिने आपल्या कुटुंबियांनाही सोडलं होतं. ...

दाऊदने नाही मी त्याला फरफटत आणलं, राज ठाकरेंची व्यंगचित्रातून नरेंद्र मोदींवर टीका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाऊदने नाही मी त्याला फरफटत आणलं, राज ठाकरेंची व्यंगचित्रातून नरेंद्र मोदींवर टीका

राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पेजवर व्यंगचित्र शेअर केलं असून यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पंतप्रधान मोदींना फरफटत आणत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.  ...

सलाम ! दोन हात आणि दोन पाय नसतानाही पाय-या चढणा-या चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सलाम ! दोन हात आणि दोन पाय नसतानाही पाय-या चढणा-या चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल

घसरगुंडीवर जाण्यासाठी त्याने केलेली ही धडपड आणि यशस्वी मोहिम पाहून आपल्याही संघर्षाला बळ मिळतं.  ...

सलाम ! दोन हात आणि दोन पाय नसतानाही पाय-या चढणा-या चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सलाम ! दोन हात आणि दोन पाय नसतानाही पाय-या चढणा-या चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल

दिग्विजय सिंह यांनी शेअर केला पंतप्रधान मोदी आणि 'भक्तांना' शिव्या देणारा फोटो - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्विजय सिंह यांनी शेअर केला पंतप्रधान मोदी आणि 'भक्तांना' शिव्या देणारा फोटो

'माझ्या दोन मोठ्या उपलब्धी आहेत - पहिली म्हणजे भक्तांना चु** बनवलं आणि  चु**ना भक्त बनवलं', असं या फोटोत लिहिण्यात आलं आहे ...

विराट कोहलीला पडला द्रोणाचार्यांचा विसर, अनिल कुंबळे सोडून मानले सर्वांचे आभार - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला पडला द्रोणाचार्यांचा विसर, अनिल कुंबळे सोडून मानले सर्वांचे आभार

विराट कोहलीने सपोर्ट स्टाफचे आभार प्रदर्शन करताना कुठेही माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेचा साधा उल्लेखही केला नाही.  ...