Beed News: बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्याकडून वारंवार ठेवी देण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु अनेक तारखा देऊनही ठेवी परत मिळाल्या नाहीत. या प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसयटीच्या संचालक मंडळासह अधिकाऱ्यांवर तीन ...