वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्याजोग्या उपकरणांच्या विक्रीत उसळी येणार असल्याचे संकेत असून फक्त २०१७मध्ये यात १७ टक्के वाढ होणार असल्याचे गार्टनर या ख्यातप्राप्त संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ...
फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटची टिनएजर्स म्हणजेच कुमारवयीन वर्गातील लोकप्रियता झपाट्याने घसरू लागली असून हा धोक्याचा इशारा असल्याचे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून अधोरेखित झाले आहे. ...
सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि एस८ प्लसच्या युजर्ससाठी जाहीर केलेला बिक्सबी हा व्हर्च्युअल असिस्टंट आता भारतासह अन्य देशांमधील युजर्सला देण्यात येत आहे. ...
साराह अॅपनंतर आता फेस डान्स चॅलेंज अॅप हे लोकप्रिय झाले असून यात विविध इमोजींच्या आकाराचा चेहरा करण्याचे आव्हान देण्यात आले असून याचे धमाल व्हिडीओज व्हायरल होत आहेत. ...
अँड्रॉइड ओ या प्रणालीच्या नामकरणासह ही आवृत्ती अधिकृतरित्या लाँच करण्यात आली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील महत्वाचे १० फिचर्स ...