lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

शेखर पाटील

सोनीचा एचडीआर ब्ल्यू-रे प्लेअर - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोनीचा एचडीआर ब्ल्यू-रे प्लेअर

सोनी कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी युबीपी-एक्स 700 हा एचडीआर तंत्रज्ञानाचा सपोर्ट असणारा ब्ल्यू-रे प्लेअर सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येणार विवो व्ही ११ प्रो - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येणार विवो व्ही ११ प्रो

विवो कंपनी ६ सप्टेंबर रोजी व्ही ११ प्रो हा स्मार्टफोन लाँच करणार असून यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह विविध दर्जेदार फिचर्सचा समावेश असणार आहे. ...

विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या मूल्यासह सर्व फीचर्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या मूल्यासह सर्व फीचर्स

विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. ...

ड्युअल रिअर कॅमेरा व फेस अनलॉक फिचर्सयुक्त स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ड्युअल रिअर कॅमेरा व फेस अनलॉक फिचर्सयुक्त स्मार्टफोन

कुलपॅड कंपनीने ड्युअल कॅमेरा सेटअप तसेच फेस अनलॉक या विशेष फिचरने सज्ज असणारा नवीन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे. ...

ड्युअल कॅमेरा सेटअप व फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त बजेट स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ड्युअल कॅमेरा सेटअप व फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त बजेट स्मार्टफोन

टेक्नो मोबाईल्स कंपनीने फुल व्ह्यू डिस्प्ले आणि उत्तम दर्जाच्या कॅमेर्‍याने सज्ज असणारा कॅमोन आय स्काय २ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्राईम २ स्मार्टफोनच्या मूल्यात कपात - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्राईम २ स्मार्टफोनच्या मूल्यात कपात

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी जे ७ प्राईम २ या स्मार्टफोनच्या मूल्यात कपात करण्याचे जाहीर केले आहे. ...

टॅगचा सोनिक अँगल १ वायरलेस स्पीकर बाजारपेठेत दाखल - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅगचा सोनिक अँगल १ वायरलेस स्पीकर बाजारपेठेत दाखल

टॅगच्या सोनिक अँगल १ या स्पीकरचे मूल्य २,४९९ रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल कंपनीच्या ई-स्टोअरसह अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात आले आहे. ...

विवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिकमध्ये स्मार्टवॉच आणि म्युझिक प्लेअरचा मिलाफ - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिकमध्ये स्मार्टवॉच आणि म्युझिक प्लेअरचा मिलाफ

विवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिक या मॉडेलमध्ये संगीताचा सपोर्ट देण्यात आला आहे. ...