lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

शीतलकुमार कांबळे

विहिरीतील दगडावर बसून कोल्ह्याने काढले चार दिवस  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विहिरीतील दगडावर बसून कोल्ह्याने काढले चार दिवस 

चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील एका विहिरीत कोल्हा पडला होता. ...

पाण्याच्या शोधात जाताना उदमांजराचा अपघाती मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाण्याच्या शोधात जाताना उदमांजराचा अपघाती मृत्यू

हा अपघात बंकलगी - जवळगी रस्त्यात झाला. ...

अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने १० पोपटांचा मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने १० पोपटांचा मृत्यू

सोलापूर शहर व जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर भीमा सहकारी साखर कारखाना परिसरात तब्बल दहा  मृत्युमुखी पडले. ...

भाजी विक्रेत्या आई-बाबांच्या कष्टाचं चीज; मुलगी ४९२ रँकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजी विक्रेत्या आई-बाबांच्या कष्टाचं चीज; मुलगी ४९२ रँकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

आपल्या आई-बाबांचं कष्टाचं चीज मुलीने यूपीएससी उत्तीर्ण होऊन केलं. स्वाती राठोड असे या मुलीचे नाव असून ४९२ वी रँक घेत तिने हे मोठे यश मिळविले. ...

उन्हाचा तडाखा वाढला; तापमानाने पुन्हा गाठली चाळिशी, सोलापूर @४०.६ :  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उन्हाचा तडाखा वाढला; तापमानाने पुन्हा गाठली चाळिशी, सोलापूर @४०.६ : 

शनिवार १३ एप्रिल रोजी मागील आठवड्यातील सर्वात कमी ३७.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. तेंव्हापासून पुन्हा कमाल तापमानात वाढ होत आहे. ...

बार्शी-सोलापूर रोडवरील अपघातात दोघे ठार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी-सोलापूर रोडवरील अपघातात दोघे ठार

सोलापूर रोडवरील रेल्वेपुलाजवळ अनोळखी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीस जोरात धडक दिली. ...

साळींदर पकडण्यासाठी पिंजरा लावला, त्यात अडकले उदमांजर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साळींदर पकडण्यासाठी पिंजरा लावला, त्यात अडकले उदमांजर

२२० उपकेंद्र बाळे येथील परिसरात साळींदर प्राण्यामुळे उपकेंद्रातील उपकरणांत बिघाड निर्माण होत होता. ...

सोलापूरच्या तापमानात किंचित घट ; रविवारपासून पावसाची शक्यता  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या तापमानात किंचित घट ; रविवारपासून पावसाची शक्यता 

रविवारपासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. ...