कारखान्यातून निघणारा धूर आता कमी झाला आहे. औद्योगिक क्षेत्रात बॉयलर कमी झाले आहेत. ...
रोजगार मेेळाव्यातून बहुतांश युवकांना चांगल्या पगाराच्या नोकरी मिळाल्या आहेत. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५५४९ मेडिकल्सचे परवाने देण्यात आलेले आहेत. ...
औद्योगिक क्षेत्र चिकलठाणा परिसरात विविध टँकर रिफिलिंगसाठी येतात. नुकतेच शहर एका भीषण संकटातून वाचले आहे. ...
बँकांच्या विविध मुदत ठेव योजना, एलआयसी आणि म्युच्युअल फंड एसआयपी यासारख्या गुंतवणूक पर्यायांना गुंतवणूकदार पसंती देतात. ...
त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचा ७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्यानिमित्त शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि कलाकारांतर्फे ‘रमाई पहाट’ ही अभिनव मैफल शहरात पहिल्यांदाच आयोजित केली होती. ...
एक दिवस एक वसाहत: सिडकोकडे कराच्या माध्यमातून ९ कोटींच्या जवळपास निधी पडून आहे; परंतु सिडकोने या झालर क्षेत्रात कोणताही विकास केलेला नाही. ...
पाच वर्षांत आठ लाख नवीन वीजजोडण्या ...