उल्हासनगर कॅम्प नं-१, शहाड गावठाण येथील सेंच्यूरी रेयॉन कंपनीत चार हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात. कामगारांना नाष्टा, भरपेट जेवण, चहा स्वस्त किंमतीत मिळण्यासाठी कंपनीच्या आवारात एक कॅन्टीन आहे. ...
उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ ची ७० टक्के पदे रिक्त असून वर्षानुवर्ष शहर अभियंता व कार्यकारी अभियंता पदे रिक्त आहेत. त्यामुळे हजारो कोटीच्या विकास कामावर प्रश्नचिन्हे निर्माण झाले. ...
उल्हासनगर गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमीदारा मार्फत ऐक जण अंमली पदार्थ विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. ...
मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी पोलिसांकरवी रुग्णालयातील परीस्थिती शांतपणे हाताळली. त्यांनी रुग्णांलयातील सीसीटिव्हीची कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली असून त्यानंतर कारवाई करण्याचे संकेत दिले. ...