lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

रोहित टेके

हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोघांवर गुन्हा; शिंगणापुरात कोपरगाव पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोघांवर गुन्हा; शिंगणापुरात कोपरगाव पोलिसांची कारवाई

Ahmednagar: शिंगणापूर परिसरातील नारंदी नदीच्या लगत असलेल्या काटवनात हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोघांवर पोलिसांनी बुधवारी (दि. २४) वेगवेगळ्या कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. ...

मोक्कातील खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता; कोपरगाव न्यायालयाने दिला निकाल - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :मोक्कातील खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता; कोपरगाव न्यायालयाने दिला निकाल

या  खटल्यात मुख्य आरोपीच्यावतीने अॅड शंतनु धोर्डे यांनी कामकाज पाहिले. ...

वाळूच्या वाहनांवर कारवाई टाळण्यासाठी २० हजारांची लाच स्विकारली; कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे सह एक लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :वाळूच्या वाहनांवर कारवाई टाळण्यासाठी २० हजारांची लाच स्विकारली; कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे सह एक लाचलुचपतच्या जाळ्यात

हि कारवाई शुक्रवारी (दि. १९) रात्री उशिरा कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील एका हॉटेलमध्ये करण्यात आली.  ...

एस.टी. महामंडळाच्या वर्कशॉपमधून दोन दुचाकीची चोरी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एस.टी. महामंडळाच्या वर्कशॉपमधून दोन दुचाकीची चोरी

कोपरगाव आगारातील घटना ...

कोपरगावच्या अक्षय आव्हाडची राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कोपरगावच्या अक्षय आव्हाडची राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड

अक्षय याने या अगोदर विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्तरावर बेसबॉल खेळामध्ये अत्यंत नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे.  ...

कोपरगावात बांधकाम विभागाचा अतिक्रमणावर हातोडा; कडक पोलीस बंदोबस्तात स्टेशनरोड परिसरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कोपरगावात बांधकाम विभागाचा अतिक्रमणावर हातोडा; कडक पोलीस बंदोबस्तात स्टेशनरोड परिसरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

यापूर्वी १०० ते १२५ अतिक्रमण धारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात दोनवेळा नोटीस बजावल्या होत्या. त्यावर काहींनी अतिक्रमण काढून देखील घेतले आहे. ...

दिवसाढवळ्या घराचे कुलूप तोडले; रोख रक्कम, दागिन्यांसह पावणे दोन लाख लंपास केले - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :दिवसाढवळ्या घराचे कुलूप तोडले; रोख रक्कम, दागिन्यांसह पावणे दोन लाख लंपास केले

कोपरगाव तालुक्यातील वारी, कान्हेगाव येथील घटना ...

वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून झालेल्या वादातून पाच जणांकडून तिघांना मारहाण - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून झालेल्या वादातून पाच जणांकडून तिघांना मारहाण

कोपरगाव शहरातील घटना, पोलिसात गुन्हा ...