lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

राकेश कदम

"भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले", आमदार प्रणिती शिंदे यांची टीका - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले", आमदार प्रणिती शिंदे यांची टीका

बळीराजा मेटाकुटीला आणले. खतांचे भाव वाढवले, दुधाला भाव नाही. पीक विमा मिळत नाहीये, अशी टीका काँग्रेसच्या साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.  ...

समांतर जलवाहिनीच्या ठेकेदाराची पाेलिसांत धाव - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :समांतर जलवाहिनीच्या ठेकेदाराची पाेलिसांत धाव

उजनी ते साेलापूर समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या पाेचमपाड कंपनीने काम बंद करण्याचा इशारा साेलापूर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन कंपनी अर्थात स्मार्ट सिटीला दिला आहे. ...

माढ्यात शिंदेसेनेला धक्का, संजय कोकाटे यांचा आज पवार गटात प्रवेश - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात शिंदेसेनेला धक्का, संजय कोकाटे यांचा आज पवार गटात प्रवेश

भाजपने माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय कोकाटे यांनी शिंदेसेनेच्या लोकसभा प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. ...

उत्तम जानकरांचा देवेंद्र फडणवीसांना शब्द, मी निंबाळकरांसाेबत!; मुंबईत घेतली भेट - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उत्तम जानकरांचा देवेंद्र फडणवीसांना शब्द, मी निंबाळकरांसाेबत!; मुंबईत घेतली भेट

धैर्यशील माेहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र येण्याच्या चर्चेला अखेर ब्रेक ...

'शिवरत्न'वरून परिचारक जाताच राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'शिवरत्न'वरून परिचारक जाताच राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड दाखल

अकलूजमध्ये पुन्हा हालचाली वाढल्या ...

माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील लढणारच! विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह यांची माहिती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील लढणारच! विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह यांची माहिती

माढ्याचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील कुटुंबीयांनी विरोध केला होता. ...

धैर्यशील माेहिते-पाटील समर्थकांच्या ‘डिपी’वर 'तुतारी'; ‘शिवरत्न’वर पुन्हा कार्यकर्त्यांची गर्दी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धैर्यशील माेहिते-पाटील समर्थकांच्या ‘डिपी’वर 'तुतारी'; ‘शिवरत्न’वर पुन्हा कार्यकर्त्यांची गर्दी

धैर्यशील माेहिते-पाटील शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता ...

माढा, साेलापुरात सकल मराठा उमेदवार देणार; माळशिरसमध्ये उद्या बैठक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा, साेलापुरात सकल मराठा उमेदवार देणार; माळशिरसमध्ये उद्या बैठक

माळशिरसमध्ये उद्या बैठक : एक कारखानदार, शिक्षण सम्राट संपर्कात असल्याचा दावा ...