महायुती म्हणून लढायचे की स्वतंत्र लढायचे, याचा निर्णय अजूनतरी झालेला नाही. अजित पवार यांनी वर्धापनदिनाच्या मेळाव्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मताला महत्त्व दिले जाईल, असे जाहीर केले. ...
महापालिका निवडणूक महायुती म्हणून झाली तर त्यात भाजप व राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपाचीच मोठी लढाई होणार असून शिंदे गट फायदा करून घेण्याची शक्यता आहे ...