लाईव्ह न्यूज :

default-image

राजू हिंगे

बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेलवर 'हातोडा'; ५६ हजार चौरस फुटावर कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेलवर 'हातोडा'; ५६ हजार चौरस फुटावर कारवाई

गेल्या महिन्यात कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ टाॅप हाॅटेल, हाॅटेल तसेच अनधिकृत पबच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारला होता. या कारवाईत सुमारे १४४ हाॅटेलवर कारवाई करण्यात आली होती... ...

भिडेवाडा स्मारकासाठी साडेआठ कोटींच्या इस्टिमेटला मंजुरी, दोन दिवसात निविदा काढली जाणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडेवाडा स्मारकासाठी साडेआठ कोटींच्या इस्टिमेटला मंजुरी, दोन दिवसात निविदा काढली जाणार

या पूर्वगणनपत्रकाला इस्टिमेट कमिटीने मंजुरी दिली आहे. या स्मारकासाठी दोन दिवसात निविदा काढली जाणार आहे..... ...

Video: पुणे महापालिकेचा अनाधिकृत हॉटेल, बार, पबवर हातोडा; एका दिवसात L ३ पबसह २९ ठिकाणी कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुणे महापालिकेचा अनाधिकृत हॉटेल, बार, पबवर हातोडा; एका दिवसात L ३ पबसह २९ ठिकाणी कारवाई

कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणानंतर थंडावलेली कारवाई पालिकेकडून पुन्हा सुरु करण्यात आली ...

Pune: चांदणी चौकात हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: चांदणी चौकात हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारणार

स्थायी समितीची ६ कोटी ५६ लाखाच्या निविदेला मंजुरी ...

महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा एकत्रित विकास करणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा एकत्रित विकास करणार

दोन्ही स्मारक एकत्रित विकास करण्यासाठी १० हजार ९४२ चौरस मीटर क्षेत्र संपादीत करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला ...

Pune Traffic: पुण्यात 'मविआ' चे कार्यकर्ते घोड्यावर; ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला धरले धारेवर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Traffic: पुण्यात 'मविआ' चे कार्यकर्ते घोड्यावर; ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला धरले धारेवर

सद्यस्थितीत पुणेकरांना वाहतूक कोंडी आणि खड्डे चूकवून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय ...

Pune Traffic: पुण्याच्या ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन; काँग्रेस कार्यकर्ते करणार घोड्यावरून प्रवास - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Traffic: पुण्याच्या ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन; काँग्रेस कार्यकर्ते करणार घोड्यावरून प्रवास

पुण्यातील महत्त्वाचे रस्ते, गल्लीबोळ, बाजारपेठांमध्ये रोज वाहतूक कोंडी अनुभवायला मिळत आहे ...

Pune Municipal Corporation: पुणेकरांची ऑनलाइन मिळकत कर भरण्यास पंसती; महापालिकेच्या तिजोरीत ८०८ कोटी जमा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: पुणेकरांची ऑनलाइन मिळकत कर भरण्यास पंसती; महापालिकेच्या तिजोरीत ८०८ कोटी जमा

एकुण मिळकतधारकांपैकी ६८ टक्के लोकांनी म्हणजे ४ लाख ९४ हजार ६९४ मिळकतधारकांनी ८०८ कोटी ऑनलाईन जमा केले ...