प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.Read more
NCP Eknath Khadse News: एकनाथ खडसे यांचे शिवसेनेसोबत चांगले संबंध नाहीत, त्यामुळे खडसेंसाठी ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेले कृषी खातं का सोडायचं? असा प्रश्न शिवसेनेत निर्माण झाला आहे. ...
Eknath Khadse, Raosaheb Danve News: एकनाथ खडसेंच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करावा, विरोधकांसाठी नव्हे असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. ...
MP Udayanraje Bhosale News: उदयनराजेंना बाईक रायडिंगची आवड आहे. उदयनराजे समर्थकही एखादी गाडी घेतली तर हमखास उदयनराजेंना दाखवण्यासाठी सातारच्या जलमंदिर पॅलेस येथे आणतात ...
Bihar Assembly Election 2020, Shiv Sena News: ज्यांनी भाजपाला मतदान केले नाही त्यांना कोरोनाची लस मोफत मिळणार नाही का? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. ...
Eknath Khadse Join NCP News: एकनाथ खडसेंचा राजीनामा पत्र इंग्रजीत असते तर फक्त स्पेलिंगच्या चुकांसाठी ते गाजले असते, पण मराठीत शुद्धलेखन हे नेहमीच दुर्लक्षित केले जाते. ...
Pramod Mittal News: आता त्यांच्याकडे केवळ १.१० लाख संपत्ती शिल्लक आहे आणि त्यांचे कोणतेही उत्पन्न नाही. मित्तल आपल्या कर्जदारांना अगदी छोटासा हिस्सा देण्यात तयार आहेत. ...