लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
US Election 2020: ज्यो बायडन किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा भारतीयांना काय फायदा? जाणून घ्या - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election 2020: ज्यो बायडन किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा भारतीयांना काय फायदा? जाणून घ्या

US Election, Joe Biden & Donald Trump News: निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असो किंवा डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार बायडन असो, दोन्ही उमेदवारांनी भारतीय मतदारांची मनं जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले ...

Arnab Goswami Arrested: अर्णब गोस्वामींच्या घरी पोलीस पोहोचले तेव्हा काय घडलं?...पाहा Video - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Arnab Goswami Arrested: अर्णब गोस्वामींच्या घरी पोलीस पोहोचले तेव्हा काय घडलं?...पाहा Video

Arnab Goswami Arrested by Police News, Anvay Naik Suside Case: अर्णब यांनी कारवाईला सहकार्य करावं अशी विनंती पोलिसांनी केली, परंतु न ऐकल्याने अखेर पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना खेचत घराबाहेर आणलं आणि पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवलं. ...

Arnab Goswami: “आवाज उठवा, मोर्चा काढा...दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणं हाच भारताचा नारा” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Arnab Goswami: “आवाज उठवा, मोर्चा काढा...दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणं हाच भारताचा नारा”

Arnab Goswami, BJP Devendra Fadanvis, Chandrakant Patil News: आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो अशा शब्दात आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Arnab Goswami: अर्णबच्या अटकेनंतर कंगना राणौतचा शिवसेनेवर हल्लाबोल; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Arnab Goswami: अर्णबच्या अटकेनंतर कंगना राणौतचा शिवसेनेवर हल्लाबोल; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Arnab Goswami Arrested, Kangana Ranaut, Shiv Sena News: अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ...

वेळीच सावध झालो नाही तर भारतातील ‘या’ ३० शहरांवर भविष्यात येणार मोठं संकट - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वेळीच सावध झालो नाही तर भारतातील ‘या’ ३० शहरांवर भविष्यात येणार मोठं संकट

Arnab Goswami Arrested: महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती; भाजपा नेत्यांचा ठाकरे सरकारवर घणाघात - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Arnab Goswami Arrested: महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती; भाजपा नेत्यांचा ठाकरे सरकारवर घणाघात

Arnab Goswami Arrested, BJP Leader Reaction News: ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू आहे. अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे, भाजपाची टीका ...

Arnab Goswami Arrested: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना पोलिसांनी केली अटक   - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Arnab Goswami Arrested: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना पोलिसांनी केली अटक  

Republic TV, Arnab Goswami, Police: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ...

US Election: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाचा कारनामा; भारताच्या नकाशातून काश्मीर हटवलं अन्... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाचा कारनामा; भारताच्या नकाशातून काश्मीर हटवलं अन्...

US Election, Donald Trump, Joe biden News: या नकाशामध्ये लाल रंगात डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडनचे समर्थन करणारे देश निळ्या रंगात दाखवण्यात आले आहेत ...