लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
Coronavirus: अवघ्या ३० सेकंदात कोरोनाची लक्षणं दिसणार; भारतीय युवकाची कमाल, अमेरिकेनेही घेतली दखल - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus: अवघ्या ३० सेकंदात कोरोनाची लक्षणं दिसणार; भारतीय युवकाची कमाल, अमेरिकेनेही घेतली दखल

“संयम ठेवला पण अन्याय सहन करण्याची भूमिका नाही, हे ठाकरे सरकारनं लक्षात ठेवावं” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“संयम ठेवला पण अन्याय सहन करण्याची भूमिका नाही, हे ठाकरे सरकारनं लक्षात ठेवावं”

Maratha Reservation, BJP Chandrakant Patil News: ९ सप्टेंबर २०२० नंतर सर्व प्रवेश SEBC वर्गासाठी आरक्षित न ठेवता करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, ठाकरे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतंय असा आरोपही विनोद पाटील यांनी केला आहे. ...

“भाजपा आणि राष्ट्रवादीची युती का झाली नाही?; पुस्तकाच्या दाव्याने खळबळ - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“भाजपा आणि राष्ट्रवादीची युती का झाली नाही?; पुस्तकाच्या दाव्याने खळबळ

NCP Sharad Pawar, Ajit Pawar, BJP News: शिवसेना-काँग्रेस यांच्यासोबत सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे जास्तीत जास्त अधिकार येतील यादृष्टीने शरद पवारांनी कदाचित विचार करून पुन्हा मन बदललं असावं, असा दावा लेखिकेने पुस्तकात केला आहे. ...

…अन् पहाटेचा शपथविधी पार पडला; अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काय संवाद झाला? - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :…अन् पहाटेचा शपथविधी पार पडला; अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काय संवाद झाला?

AJit pawar & Devendra Fadanvis, Trading Power Book News: शरद पवारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय बदलून काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला ...

‘या’ राज्यातील सर्व शहरात पुन्हा ‘नाईट लॉकडाऊन’; रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘या’ राज्यातील सर्व शहरात पुन्हा ‘नाईट लॉकडाऊन’; रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू

Punjab Coronavirus: तज्ज्ञ, परिचारिका व पॅरामेडिकल कर्मचार्‍यांची आपत्कालीन नियुक्ती करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागांना दिले आहेत. ...

“कोरोना झालाय सांग अन् अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरहजर राहा”; भाजपा आमदाराला फोन - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“कोरोना झालाय सांग अन् अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरहजर राहा”; भाजपा आमदाराला फोन

Bihar, BJP Sushil Modi, RJD Lalu Prasad Yadav News:लालू प्रसाद यादव यांनी ज्या भाजपा आमदाराला फोन केला, त्या लल्लन पासवान यांचा दावा आहे की, जेव्हा फोन आला तेव्हा मी सुशील मोदी यांच्यासोबत होतो ...

बिहारमध्ये NDA सरकारवर संकट?; जेलमधून लालू प्रसाद यादवांचा आमदारांना फोन, मोदींचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारमध्ये NDA सरकारवर संकट?; जेलमधून लालू प्रसाद यादवांचा आमदारांना फोन, मोदींचा गंभीर आरोप

Bihar BJP Sushil Modi, Lalu Prasad yadav News: तुम्ही करताय ते बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने करत आहात, यात अयशस्वी व्हाल असं मोदींनी लालू प्रसाद यादव यांना सांगितलं. ...

‘लव्ह जिहाद’वर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं मोठं पाऊल; विश्वासघातानं धर्म परिवर्तन केल्यास... - Marathi News | | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :‘लव्ह जिहाद’वर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं मोठं पाऊल; विश्वासघातानं धर्म परिवर्तन केल्यास...