प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.Read more
Corona Vaccine: कोव्हॅक्सिनच्या मंजुरीवर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि काँग्रेसचे काही नेते प्रश्न उपस्थित करत आहेत आणि तिसऱ्या टप्प्यातील निरीक्षण अहवाल उपलब्ध नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...
Tech Billionaire Jack Ma Missing: नोव्हेंबरमध्ये चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांना जोरदार धक्का दिला, त्यांच्या अँट ग्रुपचा ३७ अब्ज डॉलर्सचा आयपीओ निलंबित केला ...