प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.Read more
Shiv Sena Congress: काँग्रेसनं कुणासोबत जावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु भाजपाच्या साथीने कोविड निधी रोखण्याचं काम त्यांनी केले आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. ...
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अर्वाच्च शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी राजेंद्र कांबळे यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ...
Shiv Sena, BJP News: भाजपाने औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात यावं यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. तर मनसेनेही याबाबत महाराष्ट्र सरकारला २६ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. ...