लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
Twitter वर युजर्सच्या चॅलेंजला रिप्लाय देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला सर्वांनाच धक्का - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Twitter वर युजर्सच्या चॅलेंजला रिप्लाय देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला सर्वांनाच धक्का

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर दोन अकाऊंट्स आहेत, त्यातील पहिलं अकाऊंट पंतप्रधान कार्यालयाचं(PMO) नावानं आहे तर दुसरं स्वत: नरेंद्र मोदी यांच्या नावाने आहे. ...

धनंजय मुंडे प्रकरणी एका आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना; 'सस्पेन्स' कायम - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडे प्रकरणी एका आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना; 'सस्पेन्स' कायम

राज्याचे गहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांनी संपूर्ण प्रकाराची एका आठवड्यात चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत ...

“फोडा, झोडा व विजय मिळवा हेच गुप्त शाखांचे धोरण; मुंबई-महाराष्ट्रातील देशी ओवेसी कोण?” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“फोडा, झोडा व विजय मिळवा हेच गुप्त शाखांचे धोरण; मुंबई-महाराष्ट्रातील देशी ओवेसी कोण?”

बिहारात ओवेसी यांनी मुस्लिमबहुल सीमांचलात पाच जागा जिंकल्या व किमान 17-18 जागांवर तेजस्वी यादवांचे नुकसान केले. ...

धुरळाच...ज्यो बायडन यांची नागरिकांना मोठी भेट; प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार 'इतके' डॉलर - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धुरळाच...ज्यो बायडन यांची नागरिकांना मोठी भेट; प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार 'इतके' डॉलर

“जेव्हा ‘तो’ मारेकरी सापडेल तेव्हा माझी आई त्याला गोळ्या झाडेल”; वडिलांना न्याय देण्याची मागणी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“जेव्हा ‘तो’ मारेकरी सापडेल तेव्हा माझी आई त्याला गोळ्या झाडेल”; वडिलांना न्याय देण्याची मागणी

संपूर्ण कुटुंब सध्या रुपेशच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांना योग्य शिक्षा करावी, आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करत आहेत ...

Army Day: अभिमानास्पद! सैनिकांनो, गर्व आहे आम्हाला तुमच्या धैर्याचा, पराक्रमाचा अन् शौर्याचा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Army Day: अभिमानास्पद! सैनिकांनो, गर्व आहे आम्हाला तुमच्या धैर्याचा, पराक्रमाचा अन् शौर्याचा

Army Day: भारतीय सैन्याची खरी परंपरा आणि ओळख तुमचं धैर्य, निष्ठा आणि कर्तव्यासाठी कटिबद्धता आहे जी येणाऱ्या पिढीसाठी कायम प्रेरणादायी असेल. ...

धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यू-टर्न?; “मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे, पण...” - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यू-टर्न?; “मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे, पण...”

या संपूर्ण घटनेत पोलीस सहकार्य करत नाही असा आरोप तक्रारदार महिलेच्या वकिलांनी केला होता ...

“जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत”

नवाब मलिकांनी स्वत: या प्रकरणी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत गुन्हेगार कोणीही असो शिक्षा होईल असं म्हटलं आहे. ...