लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
Farmer Protest: सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अन् विराट कोहलीनं केलं सरकारच्या समर्थनार्थ ट्विट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest: सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अन् विराट कोहलीनं केलं सरकारच्या समर्थनार्थ ट्विट

रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले ...

“शर्जिलवर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शर्जिलवर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही”

कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही ...

राशीभविष्य - ४ फेब्रुवारी २०२१: अचानक धन लाभाचा योग पण स्वास्थ्य खराब होऊ शकते - Marathi News | | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - ४ फेब्रुवारी २०२१: अचानक धन लाभाचा योग पण स्वास्थ्य खराब होऊ शकते

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस.. ...

धक्कादायक! शेतकरी आंदोलनातले अनेक लोक बेपत्ता; ‘त्या’ ११५ जणांची यादी केली जारी - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! शेतकरी आंदोलनातले अनेक लोक बेपत्ता; ‘त्या’ ११५ जणांची यादी केली जारी

तुम्हीही आहात का HDFC बँक ग्राहक?; रात्रीपासून डेबिट कार्ड वापरता येणार नाही - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही आहात का HDFC बँक ग्राहक?; रात्रीपासून डेबिट कार्ड वापरता येणार नाही

बँकेने त्यांच्या Credit Card बाबतही मेन्टेन्स शेड्युल्ड जारी केला आहे. ...

…अन् पाणी समजून सहआयुक्तांनी प्यायले सॅनिटायझर; शिक्षण अर्थसंकल्प मांडताना उडाला गोंधळ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :…अन् पाणी समजून सहआयुक्तांनी प्यायले सॅनिटायझर; शिक्षण अर्थसंकल्प मांडताना उडाला गोंधळ

महानगर पालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी पालिकेच्या शाळांचं नाव बदलण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. ...

Rajya Sabha: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ; आपचे ३ खासदार निलंबित, मार्शलनं काढलं बाहेर - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajya Sabha: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ; आपचे ३ खासदार निलंबित, मार्शलनं काढलं बाहेर

आपच्या खासदारांना मार्शलच्या मदतीने सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. या तिन्ही खासदारांना सभागृहाच्या कामकाजातून एक दिवसासाठी निलंबित करण्याचे आदेश सभापतींनी दिले. ...

शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनात पुन्हा हिंसाचार?; गुप्तचर यंत्रणांनी मिळाली धक्कादायक माहिती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनात पुन्हा हिंसाचार?; गुप्तचर यंत्रणांनी मिळाली धक्कादायक माहिती

२६ जानेवारीप्रमाणेच ६ फेब्रुवारी किंवा त्याच्या आसपास दिल्लीसह इतर शहरातही चक्का जामच्या बहाण्याने हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करतील. ...