एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीला कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री गुंडाळून ठेवले होते, असे म्हटले जात होते. त्यामुळे आता हे दोघे ज्या माजी खेळाडूचा सन्मान करतील आणि त्यांच्या मनात आदरयुक्त भिती असेल, अशी व्यक्ती निवड समिती अध्यक्षपदासाठी निवड ...
सौरव गांगुली. ज्याने खेळाडू घडवले, संघ बांधला. ज्याने आक्रमकपणा दाखवला. अरे ला कारे म्हणण्याची हिंमत दाखवली. ऑस्ट्रेलियासारख्या माजलेल्या संघाला ... ...