लाईव्ह न्यूज :

author-image

पूनम अपराज

एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

पत्रकारांमध्ये अचानक बाचाबाची सुरू झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे वेळीच हा वाद निवळला. ...

गोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा

Sushant Singh Rajput Case : दीपिका गोव्याहून मुंबईकडे येण्यास निघाली आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहचू नये म्हणून मुंबई पोलिसांनी तिच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे. ...

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

Sushant Singh Rajput Case : उज्ज्वल निकम म्हणाले की, एनसीबी या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने चौकशी करीत आहेत, अशा परिस्थितीत हा मुद्दा पब्लिसिटी स्टंट म्हणून राहू नये, परंतु प्रत्येकाचे वास्तव समोर आले पाहिजे. ...

धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून 

हमीरवास पोलिसांना घटनेची माहिती मिळताच हमीरवास पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला. ...

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

शिवली भागातील निर्जन भागात अशा प्रेमी जोडप्यांच्या शोधात पोलीसच फिरतात. पोलिस कर्मचारीच व्हिडिओ बनवून त्यांचे शोषण करतात.  ...

अनुराग कश्यपविरोधात अखेर पायलने केली तक्रार दाखल  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनुराग कश्यपविरोधात अखेर पायलने केली तक्रार दाखल 

ओशिवरा पोलीस आता पायाचा जबाब नोंदवत असल्याची माहिती तिचे वकील नितीन सातपुते यांनी दिली.  ...

सीबीआय आणि एम्सच्या डॉक्टरांची बैठक तूर्तास टळली, अहवालाची करावी लागणार प्रतीक्षा  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीआय आणि एम्सच्या डॉक्टरांची बैठक तूर्तास टळली, अहवालाची करावी लागणार प्रतीक्षा 

Sushant Singh Rajput Case : बैठक पुढे ढकलण्यामागील कारणांबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. एम्सची फॉरेन्सिक टीम सुशांत सिंग प्रकरणाच्या वैद्यकीय बाबी तपासण्यात गुंतली आहे. ...

NCB ने आंतराराष्ट्रीय ड्रग्ज मोड्युलचा केला भांडाफोड, ८ जणांना अटक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCB ने आंतराराष्ट्रीय ड्रग्ज मोड्युलचा केला भांडाफोड, ८ जणांना अटक 

आरोपींच्या ताब्यातून सुमारे 8 किलो हेरॉईन, 455 ग्रॅम कोकेन आणि 1.1 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ...