लाईव्ह न्यूज :

author-image

पूनम अपराज

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रार महिला पोहचली डी. एन. पोलीस ठाण्यात, सोमय्या देखील धावले मदतीला  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रार महिला पोहचली डी. एन. पोलीस ठाण्यात, सोमय्या देखील धावले मदतीला 

Rape Allegation on Dhananjay Munde : आपल्यासोबत झालेल्या प्रकरणाची माहिती ही महिला सहाय्यक पोलीस आयुक्तांना देणार आहे. ...

पाटणामध्ये खळबळ! इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाटणामध्ये खळबळ! इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

Shot Dead : या गोळीबारात रुपेश हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  ...

भयानक! महिलेचे स्तन, जीभ कापून तोंडात आणि गुप्तांगात लाटणे घालून केले अमानुष कृत्य  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक! महिलेचे स्तन, जीभ कापून तोंडात आणि गुप्तांगात लाटणे घालून केले अमानुष कृत्य 

Attempt To Murder : परिस्थिती गंभीर असल्याने महिलेला इंदूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.    ...

लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर केला चाकूहल्ला अन् स्वत:ला घेतला फास लावून  - Marathi News | | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर केला चाकूहल्ला अन् स्वत:ला घेतला फास लावून 

Suicide And Attempt to Murder : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील गढ़ाकोटा पोलीस स्टेशन भागात अल्पवयीन प्रेयसीने तिच्या प्रियकराशी लग्न करण्यास नकार दिला असता त्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. ...

बॉलिवूडमध्ये खळबळ! विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाला अटक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूडमध्ये खळबळ! विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाला अटक 

Drug Case : सँडल वुड ड्रग्स केसप्रकरणी बंगळूरुच्या केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) ही कारवाई केली आहे. ...

Video : ...तोपर्यंत धनंजय मुंडे याना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : ...तोपर्यंत धनंजय मुंडे याना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया 

Kirit somaiya Reaction on Dhananjay Munde : याप्रकरणात भाजपाने उडी घेतली असून भाजपा नेते यांनी मुंडे यांना जोपर्यंत आरोपातून मुक्त होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.  ...

माझ्यावरचे आरोप खोटे, मला ब्लॅकमेल करणारे; धनंजय मुंडेंचा सविस्तर खुलासा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्यावरचे आरोप खोटे, मला ब्लॅकमेल करणारे; धनंजय मुंडेंचा सविस्तर खुलासा

Rape Allegation on Dhananjay Munde : बलात्काराचा आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया  ...

Drug Case : प्रसिद्ध मुच्छड पानवालाला एनसीबीने केली अटक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Drug Case : प्रसिद्ध मुच्छड पानवालाला एनसीबीने केली अटक 

Drug Case: सध्या हे दुकान उत्तर प्रदेशातील तिवारीपूरचे तिसऱ्या पिढीतील जयशंकर तिवारी चालवतात. मुच्छड पानवाला यांनी मुंबईतील नेपियन्सी रोड, मुंबई सेंटर आणि खेतवाडीमध्ये आपल्या दुकानाची शाखा सुरु केली आहे.  ...