चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Farmers Tractor Rally : व्हिडिओत पोलीस जवान हिंसक शेतकऱ्यांच्या जमावात सापडतो, मात्र एक वृद्ध शेतकरी त्या पोलिसाला सुरक्षितपणे जमावातून बाहेर काढतो. ...
Farmers tractor rally :पोलिसांवर दगडफेक आणि ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर बचावात्मक पवित्रा पत्करत पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराचे नळकांडी फोडली. ...
Ed Raid : ईडीने आपल्या कारवाईत आतापर्यंत सायन येथील ओमकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट तसेच नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग येथील ओमकार ग्रुपच्या कार्यालयावर धाडी टाकली आहे. ...
Murder Or Suicide : भावाने स्वातीचा खून केला असल्याचा आरोप केला आहे. तर पोलिसांचं म्हणणं आहे की, सासरी स्वातीने आत्महत्या केली. ...
Drugs Case : एनसीबीने केलेल्या या अटकेनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्सच्या धंद्याला खीळ बसबसली आहे. ...
Well Done : उत्तर प्रदेशमधील गोरखपूर शहरातील तरुणी ऐमन जमाल हिने पहिली महिला मुस्लिम आयपीएस बनून जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. ...
Crime News : भाजप नेते मोहित यादव यांच्यावर डझनहून अधिक अज्ञात इसमांनी हल्ला केला. यानंतर जखमी मोहित यादवला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
Blood Donation Camp : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता भासू लागल्याने मंडळाने दोनदा रक्तदान शिबीर राबवल्याचे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी संदीप सावंत यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...