काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार नवी मुंबई -अल्पवयीन मुलाने केली अल्पवयीन मुलीची हत्या, अत्याचाराला प्रतिकार केल्याने दगडाने ठेचले तोंड भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील' 'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले 'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबवत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
आमदार किसन कथोरे हे 2004 मध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना त्यांनी मलंगडावर फिनिक्युलर रोपवे उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. ... जॅक्सन याने टेबलावर असलेली बियरची बॉटल फोडत राजेश यांच्या मानेवर वार केले. ... अंबरनाथ पूर्वेच्या दुर्गापाडा परिसरात रात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड घडल्याची धक्क्कादायक घटना समोर आली आहे. ... महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल. ... बदलापुरात विजेचा पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे आता टाटा कंपनीने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २५० केवी वीजपुरवठा टाटाच्या माध्यमातून केला जाणार आहे. ... अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरा जवळील लोकनगरी नवीन बायपास रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ... ठाणे येथे लवकरच रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असे ते म्हणाले. ... बदलापूर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जाणार असून या विकास कामांमुळे फलट क्रमांक एक बंद करण्याची वेळ येणार आहे. ...