लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

Congress Ramesh Chennithala News: राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही. भारत एक आहे, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे. ...

MCAER : कृषी परिषदेचा अतिरिक्त कार्यभार कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MCAER : कृषी परिषदेचा अतिरिक्त कार्यभार कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे

कृषी परिषदेचे सदस्य सचिव असलेले रावसाहेब भागडे यांना याआधी बऱ्याचदा प्रभारी कृषी आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी मिळाली होती. पण आता याच पदाचा कार्यभार कृषी आयुक्तांना देण्यात आला आहे. ...

ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'

कोण आहे तो गोलंदाज? का मिळाली नाही प्लेइंग इलेव्हनमद्ये संधी? ...

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सगळं संपलं; ३ वर्षे दिवसरात्र खुर्चीवर बसून काढणाऱ्या इंजिनिअरची सुटका - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सगळं संपलं; ३ वर्षे दिवसरात्र खुर्चीवर बसून काढणाऱ्या इंजिनिअरची सुटका

नवी मुंबईत एका व्यक्तीने तीन वर्षे स्वतःला घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

"मी नेहमी खिशात...", वयाच्या १२व्या वर्षी अभिनेत्याने गमावली व्हर्जिनिटी, स्वतःच केलेला खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी नेहमी खिशात...", वयाच्या १२व्या वर्षी अभिनेत्याने गमावली व्हर्जिनिटी, स्वतःच केलेला खुलासा

या बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्याने असे अनेक खुलासे केले ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्याने सांगितले की तो नेहमीच खिशात कंडोम ठेवतो. ...

तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश

Kunal Patil News: काँग्रेसचा थेट जनतेशी कनेक्ट कमी कमी होत गेला आहे. आम्हाला आमच्या भागातील विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे, असे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे. ...

'संगीत संन्यस्त खड्ग' नव्या स्वरुपात येणार भेटीला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संगीत संन्यस्त खड्ग' नव्या स्वरुपात येणार भेटीला

स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै होत आहे. ...

Amba Lagvad : आंबा बागेला कोणकोणती खते द्याल? खते देण्याची पद्धत समजून घ्या!  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Lagvad : आंबा बागेला कोणकोणती खते द्याल? खते देण्याची पद्धत समजून घ्या! 

Amba Lagvad : आंबा बाग खत व्यवस्थापनासाठी, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खते देणे महत्त्वाचे आहे. ...