भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला... पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी... पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला... पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पाक हवाई दल प्रमुखांशी बैठक घेतली. मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर गाड्या १५ मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल! 'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं? मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द ""Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव? नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले! आजोबा, वडील सैन्यात... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी... "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण... भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...' भारतीय सैन्यदल सकाळी १० वाजता 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल पत्रकार परिषद घेणार आहे. जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले... भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचेही विधान समोर आले, 6 ठिकाणी हल्ले, ८ जणांचा मृत्यू
Kunal Kamra Bombay High Court: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ... भाजप स्थापनादिनी आमदार प्रेमेंद्र शेट, चंद्रकांत शेट्ये यांनीही फडकवला ध्वज, डिचोली तालुक्यात उत्साह ... Nagpur : शेतकरी हा केवळ मतांचा पुरवठादार नाही, तो देशाचा अन्नदाता आहे. त्याला उपहासाचा नव्हे तर सन्मानाचा अधिकार आहे. मंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळायचं ठरवलं असेल, तर या व्यवस्थेतील संवेदना कुठे शोधायच्या? हे वेळीच थांबवायचं की आणखी एक ... संवाद साधण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, गेम खेळण्यासाठी, सोशल मीडिया वापरण्यासाठी फोन नेहमीच आपल्या हातात असतो. ... 'Chhaava' Movie : अभिनेता विकी कौशलचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'छावा' थिएटरमध्ये एकापाठोपाठ एक मोठे रेकॉर्ड बनवत आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये ५० दिवसांचा अप्रतिम प्रवास पूर्ण केला आहे आणि आता पुन्हा रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली आहे. ... दामू म्हणाले की, '२०२७ च्या निवडणुकीपर्यंत अनेक गोष्टी होतील. पक्षात 'साफसफाई' होईल. ... अनेक सिनेमांमध्ये एकत्र झळकलेल्या तब्बू आणि अजयची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही भन्नाट आहे. ... Halad Bajar : हळद काढणीनंतर निघणारा कोचा सद्यःस्थितीत भाव खाऊ लागला असून प्रतिकिलो २२० ते २४५ रुपयाला विकला जात आहे. हळद काढणीसाठी येणाऱ्या खर्चाला थोडाबहुत आधार मिळेल, असे शेतकरी बोलू लागले आहेत. ...