लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

तपासणी न होताच मध्यप्रदेशातील दुधाची तुमसर तालुक्यात आयात! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तपासणी न होताच मध्यप्रदेशातील दुधाची तुमसर तालुक्यात आयात!

कुणाचा आशीर्वाद ? : गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह, केवळ आकस्मिक तपासणी ...

AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अतिरिक्त सलामीवीराचा संघात समावेश करण्यात येईल, अशी चर्चा आहे. ...

अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद

मागील काही काळापासून अजित पवारांबाबत महायुतीत आलबेल नसल्याचं चित्र समोर येत आहे. आरएसएसनेही अजित पवारांमुळे महायुतीचं लोकसभेत नुकसान झालं असं म्हटलं होते.  ...

Pune Police: पुण्यासह इतर राज्यातील तब्बल ५ हजार कोटींचे ड्रग्स जप्त; पुणे पोलिसांना २५ लाखांचं बक्षीस - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: पुण्यासह इतर राज्यातील तब्बल ५ हजार कोटींचे ड्रग्स जप्त; पुणे पोलिसांना २५ लाखांचं बक्षीस

राज्याबाहेर जात ड्रग्सची पाळेमुळे खणून काढत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली, पश्चिम बंगाल, पाटणा येथे जाऊन मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त केला ...

E-Pik Pahani : सोयाबीन काढून ज्वारी पेरली! खरिपातील सोयाबीनची ई-पीक पाहणी आत्ता करायची कशी? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E-Pik Pahani : सोयाबीन काढून ज्वारी पेरली! खरिपातील सोयाबीनची ई-पीक पाहणी आत्ता करायची कशी?

E-Pik Pahani : ई- पीक पाहणीसाठी वाढीव मुदत देण्यात आली आहे. पण खऱ्या अर्थाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीके निघून गेली आहेत. ...

१४ वर्षीय गरोदर नातीची आजीने घरीच केली प्रसृती; नवजात बाळाला पिशवीत गुंडाळून फेकले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४ वर्षीय गरोदर नातीची आजीने घरीच केली प्रसृती; नवजात बाळाला पिशवीत गुंडाळून फेकले

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये दोन दिवसांच्या नवजात मुलीला फेकून देणाऱ्या नर्सला पोलिसांनी अटक केली आहे. ...

सिडकोवासीयांचा दसरा गोड; 'लीज होल्ड ते फ्री होल्ड'वर मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोवासीयांचा दसरा गोड; 'लीज होल्ड ते फ्री होल्ड'वर मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब

कब्जेधारकांच्या नावे मालमत्ता करण्यावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब ...

कबुतरांच्या मदतीने चोरी करत होता चोर, ५० घरफोड्या करण्याची पद्धत वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कबुतरांच्या मदतीने चोरी करत होता चोर, ५० घरफोड्या करण्याची पद्धत वाचून व्हाल अवाक्!

Burglar Used Pigeons to Rob : असं सांगण्यात आलं की, तो केवळ अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घरांमध्येच चोरी करत होता. पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली आहे.  ...