सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याबद्दल शिवसेनेचे नेते संजय निरुपम आणि मंत्री नितेश राणे यांनी शंका उपस्थित केली. त्यांचा उल्लेख न करता शायना एनसी यांनी नाराजी व्यक्त केली. ...
अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शरीर त्यावर प्रक्रिया करायला सुरुवात करतं. पचनसंस्थेमध्ये हे सर्व काम होतं, ज्यामध्ये लाळ ग्रंथी, यकृत, लहान आणि मोठं आतडं यासारखे अवयव मुख्य भूमिका बजावतात. ...
Bibtya dahshat : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतशिवारालगतच्या वसाहतींमध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे. सध्या राज्यात बिबट्यांची किती संख्या आहे त्याविषयी वाचा सविस्तर ...