लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

IND vs ENG: कधी, कुठं अन् कसा घेता येईल भारत-इंग्लंड टी-२० सामन्यांचा आनंद? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: कधी, कुठं अन् कसा घेता येईल भारत-इंग्लंड टी-२० सामन्यांचा आनंद? वाचा सविस्तर

२२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत भारत-इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. ...

बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि दिव्य फार्मसीविरोधात कोर्टानं जारी केलं वॉरंट, काय आहे प्रकरण? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि दिव्य फार्मसीविरोधात कोर्टानं जारी केलं वॉरंट, काय आहे प्रकरण?

Baba Ramdev: बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि दिव्य फार्मसीविरोधात कोर्टानं जारी केलं वॉरंट. पाहा काय आहे प्रकरण? यापूर्वीही काही दाव्यांनंतर बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली होती. ...

अमरावतीत महिला 'अनसेफ'; गतवर्षी बलात्काराचे ९९, तर विनयभंगाचे २४४ गुन्हे - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत महिला 'अनसेफ'; गतवर्षी बलात्काराचे ९९, तर विनयभंगाचे २४४ गुन्हे

Amravati : सन २०२३ च्या तुलनेत गुन्हे घटले; तरीही महिला, मुली, अल्पवयीनांना धोकाच ...

भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या, कुटुंबांवर मोठा आघात - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या, कुटुंबांवर मोठा आघात

अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हा विद्यार्थी पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत होता.  ...

'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर बंगळुरूच्या आश्रमात गेली तेजश्री, शेअर केले फोटो, म्हणते... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर बंगळुरूच्या आश्रमात गेली तेजश्री, शेअर केले फोटो, म्हणते...

तेजश्रीने अचानक मालिका सोडल्यानंतर चाहतेही नाराज झाले होते. मालिका सोडल्यानंतर आता तेजश्री बंगळुरूला गेली आहे.  ...

असे घायवट ठेचलेच पाहिजे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :असे घायवट ठेचलेच पाहिजे

Nagpur : लैंगिक शाेषण व त्यामधून हाेणाऱ्या ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार ...

ग्रामस्थांशी बेइमानी! दीडकोटींच्या विकास निधीचा अपहार; सरपंचासह पती, ग्रामसेवकावर गुन्हा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ग्रामस्थांशी बेइमानी! दीडकोटींच्या विकास निधीचा अपहार; सरपंचासह पती, ग्रामसेवकावर गुन्हा

गावासाठी आलेल्या दीड कोटींचा अपहार; सरपंचासह पती, ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा दबाव?; माजी मंत्री आदित्य ठाकरेंचा दावा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा दबाव?; माजी मंत्री आदित्य ठाकरेंचा दावा

मुख्यमंत्री मंत्र्यांची भांडणं- मानापमान ह्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं हित मात्र दुर्लक्षित होतंय असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.  ...