लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Keli Lagwad : केळी पिकातील दर्जेदार उत्पादनासाठी कमी खर्चाच्या टिप्स; वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Keli Lagwad : केळी पिकातील दर्जेदार उत्पादनासाठी कमी खर्चाच्या टिप्स; वाचा सविस्तर

महाराष्ट्रातून केळी निर्यात वाढू लागली आहे. केळीचे शास्त्रोक्त पध्दतीने उत्पादन घेतल्यास केळीची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य आहे. तसेच शेतकऱ्यालाही चांगला अर्थिक मोबदला मिळू शकेल. ...

'मुलांना सांगा की यश हे वैयक्तिक नसतं, तर...' गौतम अदानींनी दिले पालकत्वाचे धडे - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'मुलांना सांगा की यश हे वैयक्तिक नसतं, तर...' गौतम अदानींनी दिले पालकत्वाचे धडे

Gautam Adani on Parenting: अदाणी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी अदानी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पालकत्वाबद्दलही काही गोष्टी सांगितल्या.  ...

धडाधड परतावा...! 68% च्या घसरणीनंतर आता शेअर बनलाय रॉकेट, 3 दिवसांपासून अप्पर सर्किट, करतोय मालामाल! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धडाधड परतावा...! 68% च्या घसरणीनंतर आता शेअर बनलाय रॉकेट, 3 दिवसांपासून अप्पर सर्किट, करतोय मालामाल!

शेअरच्या या तेजीमागे एक मोठे कारणही आहे. कंपनीने नुकतीच फंड उभारण्याची घोषणाही केली आहे... ...

३ फेब्रुवारीला आणखी एक IPO खुला होणार; ग्रे मार्केटमध्ये आताच १०१ रुपयांवर, पाहा डिटेल्स - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ फेब्रुवारीला आणखी एक IPO खुला होणार; ग्रे मार्केटमध्ये आताच १०१ रुपयांवर, पाहा डिटेल्स

Aris Infra Solutions IPO: जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. येत्या काळात अनेक मोठे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. ...

"दाखवण्यापुरते माळा घालून फिरणाऱ्या भोंदूंना..."; सैफ प्रकरणावरुन टीका करणाऱ्या ठाकरेंना मंत्री शेलारांचे प्रत्युत्तर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दाखवण्यापुरते माळा घालून फिरणाऱ्या भोंदूंना..."; सैफ प्रकरणावरुन टीका करणाऱ्या ठाकरेंना मंत्री शेलारांचे प्रत्युत्तर

सैफवरील हल्ल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी टीका केल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. ...

Video - पत्नी करत होती दागिन्यांची खरेदी, पतीने पटकन तोंडात घातल्या ४ सोन्याच्या नथ - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - पत्नी करत होती दागिन्यांची खरेदी, पतीने पटकन तोंडात घातल्या ४ सोन्याच्या नथ

चोर पत्नीसाठी सोन्याची नथ घेण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात आला होता. ...

पुरवठा सुरळीत करताना विज आल्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुरवठा सुरळीत करताना विज आल्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

यावेळी पूर्णा ग्रामीण रुग्णालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते ...

Kolhapur: जोतिबा देवाचे उद्यापासून चार दिवस दर्शन बंद, मूळ मूर्तीचे होणार रासायनिक संवर्धन  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जोतिबा देवाचे उद्यापासून चार दिवस दर्शन बंद, मूळ मूर्तीचे होणार रासायनिक संवर्धन 

उत्सवमूर्तीचे कासव चौकात दर्शन ...