लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, धनंजय देशमुखांचा जबाब नोंदविला - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, धनंजय देशमुखांचा जबाब नोंदविला

याप्रकरणी शनिवारी केज न्यायालयात न्या. एस. व्ही. पावसकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.    ...

संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास; मोदी, शाह यांच्यानंतर मंत्र्यांना कानमंत्र, दोन दिवस बैठक - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास; मोदी, शाह यांच्यानंतर मंत्र्यांना कानमंत्र, दोन दिवस बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन्ही दिवस बैठकीला उपस्थित राहतील. ...

पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई, पदाधिकाऱ्यांचा कालावधी निश्चित करणार? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई, पदाधिकाऱ्यांचा कालावधी निश्चित करणार?

विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी निश्चित करण्यात येणार आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती उद्धवसेनेच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली आहे. ...

टोरेस प्रकरणात हवाला ऑपरेटरला अटक; आतापर्यंत २७.१३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोरेस प्रकरणात हवाला ऑपरेटरला अटक; आतापर्यंत २७.१३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

टोरेस प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून अल्पेशचे नाव समोर येताच पोलिसांकडून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ...

राज्याचे सायबर धोरण तयार करणार, कार्यदलाची स्थापना - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे सायबर धोरण तयार करणार, कार्यदलाची स्थापना

या कार्यदलाच्या माध्यमातून राज्याच्या आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि संरक्षण केले जाणार आहे. ...

आर्थिक वर्षाच्या शेवटी होणाऱ्या हातघाईला लागणार चाप, १५ फेब्रुवारीनंतर खर्च करण्यास मनाई - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्थिक वर्षाच्या शेवटी होणाऱ्या हातघाईला लागणार चाप, १५ फेब्रुवारीनंतर खर्च करण्यास मनाई

हा आदेश १५ फेब्रुवारीपासून वित्तीय वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे ३१ मार्चपर्यंत लागू राहील. ...

पीए, ओसडींच्या चारित्र्याची परीक्षा?  राज्य सरकारकडून आदेश जारी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीए, ओसडींच्या चारित्र्याची परीक्षा?  राज्य सरकारकडून आदेश जारी

चारित्र्याची पडताळणी करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत.  ...

दरवर्षी नवीन ५ हजार लालपरी खरेदी करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरवर्षी नवीन ५ हजार लालपरी खरेदी करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय

महामंडळ करणार अंतर्गत पंचवार्षिक नियोजन   ...