लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

सिंहासनारुढ छत्रपती संभाजी महाराज अन्...; विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाचं नवीन पोस्टर प्रदर्शित, रिलीज डेट समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिंहासनारुढ छत्रपती संभाजी महाराज अन्...; विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाचं नवीन पोस्टर प्रदर्शित, रिलीज डेट समोर

छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचं औचित्य साधून सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे ...

'आता वर्षभर गोड गोड बोलुया', सुप्रिया सुळेंच्या हस्ते अजित पवार, सुनेत्रा पवारांचा सत्कार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आता वर्षभर गोड गोड बोलुया', सुप्रिया सुळेंच्या हस्ते अजित पवार, सुनेत्रा पवारांचा सत्कार

आज दोन मंत्री याठिकाणी आले, पुन्हा येतील अशी अपेक्षा, आता वर्षभर कुठलंही इलेक्शन नाही, त्यामुळे तिळगुळ घेऊया आणि वर्षभर गोड गोड बोलूया - सुप्रिया सुळे ...

अरे वाह...छत्रपती संभाजीनगरात नगरनाका ते केंब्रीजपर्यंत मिळणार ग्रीन सिग्नल! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरे वाह...छत्रपती संभाजीनगरात नगरनाका ते केंब्रीजपर्यंत मिळणार ग्रीन सिग्नल!

४२ सिग्नल आतापर्यंत महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार उभारले आहेत.वाहनांच्या वेगानुसार सिग्नलचे टाईमिंग सेट करणार मनपा ...

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी कुठे कराल अर्ज ? वाचा सर्व माहिती - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी कुठे कराल अर्ज ? वाचा सर्व माहिती

PMFME Scheme : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा आधार घेऊन आपल्या परिसरात जिल्ह्यात ज्या शेतमालाचे सर्वाधिक उत्पादन असेल त्यानुसार सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेऊन उद्योग उद्योग उभारता येतो. ...

रेश्मा शिंदेने फॉलो केला ट्रेण्ड, ऑनस्क्रीन लेकीबरोबर केलं भन्नाट रील - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मा शिंदेने फॉलो केला ट्रेण्ड, ऑनस्क्रीन लेकीबरोबर केलं भन्नाट रील

रेश्मा अनेकदा रीलही शेअर करताना दिसते. आता नुकतंच तिने इन्स्टाग्रामवरील ट्रेण्ड फॉलो करत तिच्या ऑनस्क्रीन लेकीबरोबर रील बनवला आहे. ...

Rice Market Rate : बाजारात नवीन तांदूळ दाखल; गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दरात वाढ - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice Market Rate : बाजारात नवीन तांदूळ दाखल; गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दरात वाढ

Tandul Rate : बाजारात नवीन तांदूळ विक्रीला आला असून, जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे दर कमी आहेत. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तांदळाच्या दरात १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. ...

Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीन आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीन आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : मागील काही दिवसांपासून बाजारात सोयाबीनची आवक मंदावली होती. ती आज जास्त प्रमाणात होताना दिसली. तर पाहुयात कोणत्या बाजारात किती आवक झाली आणि कसा दर मिळाला. ...

पाकिस्तानसाठी मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी आली वाईट बातमी, आफ्रिदीने दिली माहिती - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानसाठी मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी आली वाईट बातमी, आफ्रिदीने दिली माहिती

India vs Pakistan, Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे तरीही त्यांना बऱ्याच गोष्टींवरून ट्रोल व्हावं लागत आहे. तशातच पाकिस्तानी संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. ...