लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Poultry Farming :कुक्कुटपालन व्यवसायात यशस्वी व्हायचंय, 'या' पाच गोष्टी हमखास करा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry Farming :कुक्कुटपालन व्यवसायात यशस्वी व्हायचंय, 'या' पाच गोष्टी हमखास करा

Poultry Farming : कुक्कुटपालन (Kukkutpalan) व्यवसाय करताना काही महत्वाची लक्षात घ्याव्या लागतात. ...

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या उमेदवारीसाठी ‘अजितदादा’ घेणार तोंडी परीक्षा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या उमेदवारीसाठी ‘अजितदादा’ घेणार तोंडी परीक्षा

पवार,भरणे,जाचक यांच्या उपस्थितीत गुरुवारी होणार मुलाखत ...

बहिणीला कपडे आवरते सांगून गेली, पण दुसऱ्या रूममध्ये जाऊन १४ वर्षीय मुलीने संपवले जीवन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बहिणीला कपडे आवरते सांगून गेली, पण दुसऱ्या रूममध्ये जाऊन १४ वर्षीय मुलीने संपवले जीवन

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी ही थोडीशी रागीट व मानसिक अस्वस्थतेचा स्वभाव असलेली होती ...

अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...

दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी सरकारी बंगल्यावर कसे करोडो रुपये खर्च केले याचा बोभाटा भाजपने केला होता. यामुळे त्यांची इमेज खराब झाली होती. ...

मांगीरबाबा यात्रेस मध्यरात्री महाआरतीने सुरुवात; सलग चौथ्या वर्षी गळ टोचणीची अघोरी प्रथा बंद - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मांगीरबाबा यात्रेस मध्यरात्री महाआरतीने सुरुवात; सलग चौथ्या वर्षी गळ टोचणीची अघोरी प्रथा बंद

नवस केलेल्या महिला व पुरुषांना वाजतगाजत मंडपाप्रमाणे चारही बाजूला कापड धरून दर्शनाला नेले जात होते. ...

ठाण्याच्या शौर्या अंबुरेची अव्वल कामगिरी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या शौर्या अंबुरेची अव्वल कामगिरी

क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाकडून ३६ मुलांची निवड करण्यात आली होती .  ...

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा; शकुंतला खटावकर, प्रदीप गंधे यांच्यासह १५९ क्रीडावीरांचा गौरव ...

जाच करणाऱ्या संस्था सचिवाच्या अटकेनंतरच शिक्षकाचा मृतदेह घेतला नातेवाइकांनी ताब्यात - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जाच करणाऱ्या संस्था सचिवाच्या अटकेनंतरच शिक्षकाचा मृतदेह घेतला नातेवाइकांनी ताब्यात

शिक्षकावर शुक्रवारी दूपारी झाले आडगाव दराडे गावामध्ये अंत्यसंस्कार ...