लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

निकाल देताना न्यायाधीशांनी कायम संयम बाळगायला हवा; माजी सरन्यायाधीश भूषण गवई : संवैधानिक संस्थांपुढील आव्हानांवर धीरगंभीर चर्चा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकाल देताना न्यायाधीशांनी कायम संयम बाळगायला हवा; माजी सरन्यायाधीश भूषण गवई : संवैधानिक संस्थांपुढील आव्हानांवर धीरगंभीर चर्चा

निकाल देताना न्यायाधीशांनी काही प्रमाणात संयम बाळगणे आवश्यक आहे, असे मत माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. ...

दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?

Delhi Pollution: दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी चीनने ३००० मोठे उद्योग हटवण्याचा सल्ला दिला आहे. बीजिंग मॉडेलचा वापर करून दिल्लीची हवा कशी सुधारेल? वाचा सविस्तर वृत्त. ...

बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?

संयुक्त लष्करी सराव, प्रशिक्षण आणि क्षमता-निर्मिती उपक्रमांचा विचार करण्याच्या त्यांच्या निर्णयातून दोन्ही देशांच्या लष्करी-स्तरीय संबंधांमध्ये मोठा बदल दिसून येतो.  ...

अंबानी स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात बेबोचा डाएटला रामराम; करण जोहरने उडवली थट्टा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानी स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात बेबोचा डाएटला रामराम; करण जोहरने उडवली थट्टा

करीना कपूरनं समोशावर मारला ताव! करण जोहर व्हिडीओ तिचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला... ...

कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलानेच आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

निवडणुकीमधील आश्वासनांची पूर्तता सक्तीची करण्यासाठी कायदा आवश्यक; खा. सुनील तटकरे व खा. मनोजकुमार झा यांची जुगलबंदी  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीमधील आश्वासनांची पूर्तता सक्तीची करण्यासाठी कायदा आवश्यक; खा. सुनील तटकरे व खा. मनोजकुमार झा यांची जुगलबंदी 

मतभेद पण आर्थिक शिस्तीवर एकमत ...

Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट

Stock Market Today: आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, देशांतर्गत बाजाराची सुरुवात चांगली झाली. बाजार तेजीसह उघडला. सेन्सेक्स ४२७ अंकांनी वाढून ८४,९०८ वर व्यवहार करत होता. ...

Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल

मुंबईतील वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन मासे दिसून आले. एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात डॉल्फिन पोहताना दिसत आहे. तर त्यांना बघण्यासाठी लोकांची गर्दीही झाली आहे.  ...