लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

देशात मागास जिल्ह्यांची गरिबी हटली, १०६ सर्वाधिक अविकसित जिल्ह्यांपैकी निम्म्या जिल्ह्यांत गरिबीत जलद घट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात मागास जिल्ह्यांची गरिबी हटली, १०६ सर्वाधिक अविकसित जिल्ह्यांपैकी निम्म्या जिल्ह्यांत गरिबीत जलद घट

Poverty In India: देशातील १०६ सर्वाधिक अविकसित जिल्ह्यांपैकी जवळजवळ निम्म्या जिल्ह्यांमध्ये आर्थिक वर्ष २०१५-१६ व आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान त्यांच्या राज्याच्या सरासरीपेक्षा गरिबीत जलद घट झाली आहे. ...

रेल्वे घडविणार ऐतिहासिक गडकिल्ल्यांची सहल, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार शिवरायांचा वारसा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे घडविणार ऐतिहासिक गडकिल्ल्यांची सहल, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार शिवरायांचा वारसा

Indian Railway News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला १० दिवसांची पर्यटन सहल रेल्वेमार्फत आयोजित केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, चावा घेतल्याचा गुन्हा अदखलपात्रच, न्यायालय - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, चावा घेतल्याचा गुन्हा अदखलपात्रच, न्यायालय

Court News: चावा घेतल्यानंतर दखलपात्र गुन्हा नोंदवता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. यामुळे मानवी दातांनी चावणे अदखलपात्र गुन्हा ठरणार आहे. ...

सुरेश प्रभू यांची ‘ब्लूमबर्ग’च्या सल्लागार मंडळावर नियुक्ती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरेश प्रभू यांची ‘ब्लूमबर्ग’च्या सल्लागार मंडळावर नियुक्ती

Suresh Prabhu: माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांची ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती झाली आहे. मान्यताप्राप्त जागतिक आर्थिक व्यासपीठ असलेल्या या संस्थेवर नियुक्ती झालेले ते एकमेव भारतीय ठरलेत. ...

IPL 2025 : ज्याला धोनी 'गद्दार' म्हणाला, त्याच्यासोबतच प्लॅन आखत अजिंक्यनं जिंकला CSK चा 'बालेकिल्ला' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : ज्याला धोनी 'गद्दार' म्हणाला, त्याच्यासोबतच प्लॅन आखत अजिंक्यनं जिंकला CSK चा 'बालेकिल्ला'

CSK च्या संघानं दिलेल्या १०४ धावांचा पाठलाग करताना KKR च्या संघाने ६१ चेंडूतच मॅच संपवली. कोलकाताच्या संघाने ८ गडी आणि ५९ चेंडू राखून दमदार विजय नोंदवला. ...

CSK vs KKR : धोनी DRS सिस्टीम फेल! मग कॅप्टन कूलची अंपायरसमोर संतप्त प्रतिक्रिया (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR : धोनी DRS सिस्टीम फेल! मग कॅप्टन कूलची अंपायरसमोर संतप्त प्रतिक्रिया (VIDEO)

धोनीची विकेट ठरली कळीचा मुद्दा, नेमकं काय घडलं? ...

“अमृत भारत स्टेशन योजनेत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार”: अश्विनी वैष्णव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अमृत भारत स्टेशन योजनेत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार”: अश्विनी वैष्णव

Railway Minister Ashwini Vaishnaw: ठाणे जिल्ह्यातील कोणत्या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे? जाणून घ्या... ...

दिल्लीसह NCRमधील काही भागात धुळीचे वादळ, पावसाच्या सरी; मेट्रो सेवा कोलमडली, विमाने वळवली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीसह NCRमधील काही भागात धुळीचे वादळ, पावसाच्या सरी; मेट्रो सेवा कोलमडली, विमाने वळवली

Delhi Dust Strom Rain News Updates: पुढील काही तास दिल्लीत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...