लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...

याआधी, इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला कडक शब्दांत इशारा दिला होता. ...

सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी प्रकृती अस्वस्थ झाल्याने नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात (SGRH) दाखल करण्यात आले आहे. ...

'या' बाजारात शेळी-बोकडाला चांगला भाव मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' बाजारात शेळी-बोकडाला चांगला भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Sheli Bokad Market : मागील आठवडाभरात शेळी मेंढी बोकड आणि म्हशीचे बाजारभाव कसे राहिले? हे पाहुयात.. ...

Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल! - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

नवरदेव स्वतःला बॉलिवूडचा हिरो समजून वरातीच्या मध्यभागी मजेत डान्स करायला लागतो. यावेळी नवरदेव एकामागोमाग एक असे डान्स मूव्ह्स दाखवतो, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...

भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

ट्रम्प यांनी बायडन प्रशासनाच्या धोरणांवरही टीका केली. बायडन यांनी काही प्रमाणात मुर्खपणाचे निर्णय घेतले त्यातून दीर्घकालीन नुकसान उचलावे लागले आहे ...

गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आणि आर्थिक मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. ...

इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!

हल्ल्यांनंतर तेहरानमधील नागरिक मोठ्या संख्येने शहराबाहेर पडू लागले. तेहरान-उत्तर, तेहरान-कोम आणि हराज रोडसारख्या राजधानीतून बाहेर पडणाऱ्या महामार्गांवर प्रचंड गर्दी दिसून आली. ...

हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन

जेवताना मोबाईल वापरणं ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. पण तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. ...