स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने विमलचा मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालय शवविच्छेदना साठी पाठवला.या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
Bhiwandi News: उन्हाळ्याच्या दिवसात रस्ता रुंदीकरण व रस्ता दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष करत असलेल्या भिवंडी महापालिकेने भर पावसात रस्ता रुंदीकरणाच्या नावाने नागरिकांची ९ घरे तोडून टाकल्याचा अजब प्रकार घडला आहे.या ९ घरातील नऊ कुटुंबियांवर भर पावसात ...
प्रकल्प बाधित व्यक्तींना शासकिय नोकरी मिळावी,पुनर्वसन गावांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन या वेळी तहसीलदारांना देण्यात आले. ...
या ठिकाणी रेल्वे स्टेशन दुरुस्तीचे व नव्या रेल्वे लाईनचे काम सुरू आहे, मात्र या कामामुळे रेल्वे रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. ...
विशेष म्हणजे या धोकादायक संरक्षक भिंती लगत रहदारीचा रस्ता आहे.व जवळच पालिकेची शाळा क्रमांक ७० असून या शाळेतील विद्यार्थी व स्थानिक नागरिक या भिंती लगतच्या रस्त्याचा पायवाट म्हणून वापर करतात. ...