दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार नवी मुंबई -अल्पवयीन मुलाने केली अल्पवयीन मुलीची हत्या, अत्याचाराला प्रतिकार केल्याने दगडाने ठेचले तोंड भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील' 'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले 'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबवत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय... अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट 'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... 'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या नवी मुंबईत विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
कार्यकर्त्यांनी ११ जानेवाारी रोजी दुपारी १२ वाजता वाशिमातील पाटणी चौकात निर्णयाचा निषेध केला. तसेच विविध घोषणाबाजी करण्यात आली. ... Washim News: एकीकडे खुल्या बाजारात शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असताना दुसरीकडे पपईला ही अपेक्षित भाव मिळत नसल्याने कारंजा तालुक्यातील धनज येथील एका शेतकऱ्याने तीन एकरातील पपई पिकावर बुधवारी ट्रॅक्टर फिरविला . ... यामध्ये पोलीस कर्मचारी सुनिल गणेशपुरे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर प्रवीण गवांदे यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ... कारंजा-मानोरा मार्गावरील घटना, जिवित हानी टळली. ... जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या उत्तररात्रीपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले. ... देपूळ येथील घटना, आरोपीवर गुन्हा दाखल ... जामणी शिवारातील घटना, मेंढपाळांना दीड लाखाचा आर्थिक फटका ... वाढीव व्हॅट टॅक्सच्या निषेधार्थ बंद पाळून जिल्हाधिकारी यांना वाशिम जिल्हा बार ॲन्ड लिकर्स असाेशियशन रिसाेडच्यावतिने निवेदन देण्यात आले. ...