लाईव्ह न्यूज :

default-image

नामदेव मोरे

शिक्षक भरतीसाठी महानगरपालिका मुख्यालयाबाहेर उमेदवारांच्या रांगा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षक भरतीसाठी महानगरपालिका मुख्यालयाबाहेर उमेदवारांच्या रांगा

१८३ जागांसाठी भरती : दोन हजार पेक्षा जास्त उमेदवारांची उपस्थिती ...

नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी विशेष धोरण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी विशेष धोरण

नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्यामुळे रोडवर जिथे जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात आहेत. ...

मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत संरक्षण भिंत कोसळली, तीन कारचे नुकसान  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत संरक्षण भिंत कोसळली, तीन कारचे नुकसान 

दिघा ते ऐरोलीदरम्यान संपूर्ण नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. ...

भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक

Vegetables Became Expensive: राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. ...

वाशी खाडीपुलावर दोन ट्रेलरचा अपघात; मानखुर्दपर्यंत चक्काजाम, प्रवाशांची गैरसोय  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी खाडीपुलावर दोन ट्रेलरचा अपघात; मानखुर्दपर्यंत चक्काजाम, प्रवाशांची गैरसोय 

पावसामुळे खाडीपुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे व ब्रेक न लागल्याने दोन ट्रेलरचा अपघात झाला. ...

पहिल्याच पावसात बाजारसमितीची पोलखोल; कांदा-बटाटा मार्केट जलमय - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पहिल्याच पावसात बाजारसमितीची पोलखोल; कांदा-बटाटा मार्केट जलमय

राज्यातील ३०६ बाजार समित्यांची शिखर संस्था व आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे. ...

मुंबईकरांना रसाळ आंबे १५ ऑगस्टपर्यंत मिळणार; जुन्नर, उत्तर प्रदेशसह दक्षिणेकडून आवक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईकरांना रसाळ आंबे १५ ऑगस्टपर्यंत मिळणार; जुन्नर, उत्तर प्रदेशसह दक्षिणेकडून आवक

मुंबईच्या फळ बाजारामध्ये शुक्रवारी १,६५४ टन  फळांची आवक झाली असून, यामध्ये ९३६ टन आंब्याचा समावेश आहे. ...

पारसिक टेकडीच्या सौंदर्याला अनधिकृत झोपड्यांचा विळखा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पारसिक टेकडीच्या सौंदर्याला अनधिकृत झोपड्यांचा विळखा

रेल्वेबोगद्याजवळ अतिक्रमण : भूमाफियांवर कारवाईकडे दुर्लक्ष ...