जालना, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे होणार आहे. ... स्कूल बस आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत. ... नुकसान भरपाईसाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या शेतात जाणार आहे. ... वेळीच जागरूक नागरिक व पोलीस प्रशासनामुळे परिस्थिती आटोक्यात आली. या प्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ... तिकीट वाटप करताना राजकीय पक्ष अध्यक्षपदासाठी जुन्या सदस्यांवर विश्वास ठेवून पुन्हा त्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्यांना आजमावणार याकडे लक्ष लागले आहे. ... आमदार बाबाजानी दुर्राणी आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह ९ सदस्यांची नियुक्ती रद्द ... गावही काढले विक्रीला, केवळ रस्ता करून देण्याची मागणी ... परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...